"अहिल्याबाई होळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ९०:
कालांतराने १८२९ साली राजाराम मोहन रॉय यांचा प्रयत्नामुळे सतीची अनिष्ट चाल कायद्याने बंद करण्यात आली यावरून अहिल्याबाई होळकर यांच्या दूरदृठीची प्रचीती आपणास यते.
चोर व दरोडेखोर यांचे मत परिवर्तन
त्या काळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना व प्रजेची चोर दरोडेखोर व भिल्ल लुटमार करीत असत अशा लुटारू लोकांना गाई मैह्स जमिनी दिल्या व त्याचे मत परिवर्तन केले व ते लोक शेती करू लागले त्याच्य उदरनिर्वाह नाचा प्रश्न मिटला. भिल्ल लोकांना भिलकवाडी कर घेण्याचीपरवानगी दिली.
एवढे करूनही प्रजेला त्रस्त करणाऱ्या या लोकांना त्यांनी तोफेच्या तोंडी देऊन एक प्रकारचा दरारा नर्माण केला
 
न्याय प्रीयता
अहिल्याबाई होळकर यांच्यान्याय प्रियतेची ख्याती सर्व दूर पसरली होती सर्वाना समान न्याय हा त्याचा बाणाहोता त्याचा स्नथानाचा सुभेदार तुकोजी होळकर यांच्या मुलाने प्रजेला त्रास दिला म्हणूनत्याला तुरुगात डांबले.आणेक ठिकाणी
 
== अहिल्यादेवी यांच्याबद्दलची मते ==