"विद्युत प्रभार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: removing exist language links in wp:wikidata: en
No edit summary
ओळ १:
दोन प्रकारचे विद्युत भार आहेत. ते धनभार आणि ऋणभार हे आहेत.
 
सामान्यपणे, ते असे लिहले जाते
 
Q = ne
 
जिथे Q एक विद्युत प्रभार आहे, n ही इलेक्ट्रॉनची संख्या आहे आणि e हा 1 इलेक्ट्रॉन (1.6 × 10-19C) वरचा शुल्क आहे. विद्युत प्रभाराची दोन मूलभूत स्वरूपे आहेत :-
 
*     दोन समान भार (Same charges) एकमेकांना दूर ढकलतात (repulsion).
 
*   दोन वेगळे भार (Different charges) एकमेकांना आकर्षित करतात (repulsion).
{{भौतिकशास्त्र}}