"अहिल्याबाई होळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ७५:
राजकारणाती बारकावे व तत्व व्यावहारीक नीती नियम व सूत्रे आपल्या देशाची राजकीय सामाजिक भौगोलिक स्थिती रणांगनवरील आखाडे व अडचणी आणि बारकावे समजून घेतले.
म्हल्हार राव यांच्या गैर हजेरीत सर्व कारभार करण्यात त्या पारंगत झाल्या. कितेकदा त्या मल्हारराव
 
ज्या काळी दळणवळण ची साधने फारच कमी होती किवा नव्हती म्ह्टले तरी अशी परस्थिती होती अश्या खडतर काळात त्यांनी भारतातील तीथक्षेतत्र ठिकाणी व राज्यात मंदिरे धर्मशाळा तलाव विहिरी पाणपोई घाट अशी अनेक समाज उपयोगी कामे केली आज ही वास्तुशिल्पे व त्यांनी उभारलेली स्थापत्य कला मातोश्रीच्या भव्य कार्याची साक्ष देत उभी आहेत.वास्तुश्ल्प व बांदकाम केल्या मुळे कारागीर्यांची कला जोपासून संकृतीचा वारसा तर जपलाच पण त्याच बरोबर गोरगरीब जनतेच्या हाताला काम मिळवून दिले त्याच्या कामगिरीचा हा दुहेरी बाणा निश्चीतच अभिमानसपद आहे .
शेती व शेतकरी उद्धाराची कार्य.
शेतकरी सुखी तर जग सुखी या संकल्पनेतून शेतकर्यांच्या जाचक करातून मुक्त केले अनेक ठिकाणी तलाव व विहरी बांधल्या शेतकर्याना गोपाल्नाचे महत्व पटवून प्रजेला गाई देऊन मोठ्या प्रमाणात गोपलन घडून आणले
गुणग्राहता;
 
मातोश्र्ची लोककल्य्ण्याची क्रीर्ती ख्याती एकूण अनेक विद्वन लोक तांची भेट घेण्यास येत असत नंतर त्या ठिकाणी
 
== अहिल्यादेवी यांच्याबद्दलची मते ==