"श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: इवलेसे|300x300अंश|{{PAGENAME}} श्रीमंत भाऊसाहेब रंगारी हा पु...
 
संदर्भ जोडले
ओळ १:
 
[[चित्र:Bhau-Rangari1.JPG|इवलेसे|300x300अंश|{{PAGENAME}} ]]
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी हा [[पुणे|पुण्यामधील]] प्रसिध्द [[गणपती]] आहे. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती हा हिंदुस्थानातील मानाचा पहिला सार्वजनिक गणपती म्हणून ओळखला जातो. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-PUN-bhausaheb-rangari-ganpati-trust-allegation-5643519-PHO.html|शीर्षक=‘टिळक नव्हे भाऊसाहेब रंगारी हेच गणेशाेत्सवाचे जनक’, ...तर ट्रस्ट हायकाेर्टात जाणार|दिनांक=2017-07-11|संकेतस्थळ=divyamarathi|भाषा=mr|अॅक्सेसदिनांक=2019-08-30}}</ref> <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.dnaindia.com/pune/report-this-mandal-pioneered-sarvajanik-ganeshotsav-in-india-1744569|शीर्षक=This mandal pioneered sarvajanik Ganeshotsav in India|last=Correspondent|पहिले नाव=dna|दिनांक=2012-09-24|संकेतस्थळ=DNA India|भाषा=en|अॅक्सेसदिनांक=2019-08-30}}</ref>
 
== गणपतीची मूर्ती ==
 
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी 1892 मध्ये या गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/ganeshutsav-news/bhausaheb-rangari-ganpati-mandal-820432/|शीर्षक=इथे झाला प्रारंभ सार्वजनिक उत्सवाचा..|दिनांक=2014-08-29|संकेतस्थळ=Loksatta|भाषा=mr-IN|अॅक्सेसदिनांक=2019-08-30}}</ref> राक्षसावर प्रहार करून त्याला यमसदनी पाठवणाऱ्या गणेशाची ही मूर्ती अतिशय वेगळेपण जपणारी असुन, लाकूड आणि भुसा वापरून ही मूर्ती तयार केली गेली आहे. स्थापनेपासून आजपर्यंत ही मूर्ती बदलण्यात आलेली नाही. स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतीकारी चळवळीमध्ये भाऊसाहेब यांचा सक्रीय सहभाग होता. त्यामुळे इंग्रजांचा अन्याय मोडून काढून स्वातंत्र्य मिळवून देण्याचे त्यांचे जे ध्येय होते त्याचे प्रतिबिंब या मूर्तीच्या घडणावळीत पाहायला मिळते. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://indianexpress.com/article/india/india-news-india/pune-bhau-rangari-ganpati-a-symbolic-icon-that-represented-india-turns-125-3004786/|शीर्षक=Pune: Bhau Rangari Ganpati, a symbolic icon that represented India, turns 125|दिनांक=2016-08-31|संकेतस्थळ=The Indian Express|भाषा=en-IN|अॅक्सेसदिनांक=2019-08-30}}</ref> <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.dainikprabhat.com/%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%a4-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%8a%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%87%e0%a4%ac-%e0%a4%b0%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%80-3/|शीर्षक=श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट|last=वृत्तसेवा|पहिले नाव=प्रभात|भाषा=en-US|अॅक्सेसदिनांक=2019-08-30}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.lokrajya.com/bhausahebrangari/|शीर्षक=भाऊसाहेब रंगारी : सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक|last=Team|पहिले नाव=Lokrajya|दिनांक=2017-11-18|संकेतस्थळ=लोकराज्य|भाषा=en-US|अॅक्सेसदिनांक=2019-08-30}}</ref>
 
== पार्श्वभूमी ==
ओळ १३:
१८ व्या शतकाच्या उत्तरार्धात पुण्यात भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणारे क्रांतिकारक श्रीमंत भाऊसाहेब रंगारी उर्फ भाऊ लक्ष्मण जावळे. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी म्हणजे पुण्यातील एक प्रसिद्ध अग्रगण्य व्यक्तिमत्व. भाऊसाहेब लक्ष्मण जावळे हे त्यांच पूर्ण नाव. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी हे राजवैद्य होते. राहत्या घरी त्यांचा धर्मार्थ दवाखाना होता. देशभरातून त्यांचेकडे उपचारासाठी पीडित रुग्ण येत असत. भाऊसाहेब स्वतः अध्यात्मवादी नव विचारांचे होते. त्यांचा धार्मिक विषयांचा देखिल गाढा अभ्यास होता. त्यांचा राहता वाडा म्हणजे शनिवार वाड्याचा पिछाडीचा भाग. त्याला शालूकरांचा बोळ म्हणत. या परिसरामध्ये शालू विणण्याचे आणि शालू रंगविण्याचे काम चालायचे. श्रीमंत भाऊसाहेबांचा शालू रंगवण्याचा व्यवसाय होता या त्यांच्या व्यवसायावरून त्यांना रंगारी हे आडनाव रूढ झाले.
[[चित्र:Shrimant_Bhausaheb_Rangari_Ganpati.jpg|इवलेसे|300x300अंश|{{PAGENAME}} ]]
स्वातंत्र्याच्या विचारांपासून सर्वसामान्य माणूस दुर जात आहे हि बाब भाऊसाहेबांना अस्वस्थ करत होती. ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर आपला जाती, धर्मामध्ये विभागलेला समाज एकत्र आला पाहिजे अशी समाजाला दिशा देणारी विचार धारणा भाऊसाहेबांची होती. भाऊसाहेबांच्या मनात ब्रिटिश साम्राज्यविरोधात करावयाच्या कारवायासंदर्भात खल सुरु होता अशा पूरक वातावरणात आपले स्नेही सरदार नानासाहेब खासगीवाले यांच्या सोबत झालेल्या चर्चेमधून भाऊसाहेबांना क्रांतीची वाट आणखी सुकर झाली आणि त्यांच्या मनामध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची कल्पना मूर्त स्वरूप धारण करू लागली आणि भाऊसाहेबांचा विचार पक्का झाला आणि भाऊसाहेबांनी आपल्या राहत्या वाड्यात आपल्या सहकाऱ्यांची एक बैठक बोलावली. या बैठकीस महर्षी अण्णासाहेब पटवर्धन, बाळासाहेब नातू, गणपतराव घोटावडेकर, लखुशेठ दंताळे, बळवंत नारायण सातव, खांडोबा तरवडे, मामा हसबनीस, दगडूशेठ हलवाई आणि नानासाहेब पटवर्धन इत्यादी तत्कालीन मान्यवर व्यक्ती या बैठकीस उपस्थित होत्या. या बैठकीत भाऊसाहेब रंगारी यांचे नेतृत्वाखाली सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली गेली. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.hindustantimes.com/pune-news/meet-pune-s-most-revered-ganeshas-and-people-s-manache-ganpati/story-lvjzvmF3XFVcC5H8QwrVtN.html|शीर्षक=Meet Pune’s most revered Ganeshas and people’s ‘Manache Ganpati’|दिनांक=2017-08-28|संकेतस्थळ=Hindustan Times|भाषा=en|अॅक्सेसदिनांक=2019-08-30}}</ref> सन १८९२ मध्ये भाऊसाहेबांच्या नेतृत्वाखाली पुण्यात एकूण तीन गणपती बसवण्यात आले श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती, गणपतराव घोटावडेकर यांचा गणपती, आणि नानासाहेब खासगीवाले यांचा गणपती या तीन गणपतींची दहा दिवसांच्या उत्सवानंतर अनंत चतुदर्शी दिवशी मिरवणूक काढण्यात आली. या सार्वजनिक मिरवणुकीत काशिनाथ ठाकूजी जाधव यांचा सवाद्य मेळाहि होता. अशा प्रकारे उत्सवाच्या माध्यमातून संपूर्ण समाज एकत्र करून समाजाला विधायक दिशा देण्याचं महत्वाचं राष्ट्रकार्य श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी पार पाडलं. जाती पंथामध्ये अडकलेला समाज श्री गणेशाच्या उत्सवाच्या माध्यमातून एकत्र आला आणि ब्रिटीश साम्राज्यविरोधात एकत्रित समाजाची नवी ताकद जोमाने उभी राहिली, केवळ पुण्यातच नव्हे तर या उत्सवामुळे देशभरातील स्वातंत्र्य चळवळीला नवी दिशा मिळाली. पुढच्या वर्षी या सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप वाढत गेले. क्रांतीचे लोकशिक्षण या उत्सवाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचविण्यात भाऊसाहेब यशस्वी झाले. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.hindustantimes.com/pune-news/who-really-started-ganeshotsav-in-the-pune/story-4dtNfl8wvKKcxmdr18gcvJ.html|शीर्षक=Who really started Ganeshotsav in Pune?|दिनांक=2017-07-20|संकेतस्थळ=Hindustan Times|भाषा=en|अॅक्सेसदिनांक=2019-08-30}}</ref> <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/bhausaheb-rangari-trust-send-notice-to-mayor/articleshow/59639521.cms|शीर्षक=‘भाऊसाहेब रंगारी’ची नोटीस|दिनांक=2017-07-18|संकेतस्थळ=Maharashtra Times|भाषा=mr|अॅक्सेसदिनांक=2019-08-30}}</ref> <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.majhapaper.com/2018/08/25/lokmanya-tilak-or-bhausaheb-rangari-has-started-with-the-reason/|शीर्षक=लोकमान्य टिळक की, भाऊसाहेब रंगारी यावरुन सुरु आहे वाद|दिनांक=2018-08-25|संकेतस्थळ=Majha Paper|भाषा=mr|अॅक्सेसदिनांक=2019-08-30}}</ref> <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/shrimant-bhausaheb-rangari-mandal-controversial-banner-on-ganesh-visarjan-lokmanya-tilak/articleshow/60376485.cms|शीर्षक=रंगारी 'जनक' तर टिळक 'प्रसारक', पुन्हा वाद|दिनांक=2017-09-05|संकेतस्थळ=Maharashtra Times|भाषा=mr|अॅक्सेसदिनांक=2019-08-30}}</ref> <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://indianexpress.com/article/cities/pune/pune-row-over-history-of-community-ganesh-festival-4752814/|शीर्षक=Pune: Row over history of community Ganesh festival|दिनांक=2017-07-16|संकेतस्थळ=The Indian Express|भाषा=en-IN|अॅक्सेसदिनांक=2019-08-30}}</ref>
 
== श्री. काशीनाथ ठकूजी जाधव ==