"पुणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
No edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ ३४:
[[शिवाजी|शिवाजी महाराजां]]च्या आधीच्या काळापासून ज्ञात इतिहास असलेले पुणे हे भारतातील सातवे मोठे शहर असून महाराष्ट्रातील दुसरे मोठे शहर आहे.{{संदर्भ हवा}}. समृद्ध सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेले आहे. पुणे शहर ही महाराष्ट्राची 'सांस्कृतिक राजधानी' म्हणून ओळखली जाते. त्याचप्रमाणे शहरात असलेल्या नामांकित शिक्षण संस्थांमुळे पुणे हे विद्येचे माहेरघर मानले जाते. पुणे शहर [[उद्योग]] आणि [[माहिती तंत्रज्ञान]] क्षेत्रातसुद्धा अग्रेसर आहे. [[मराठी भाषा|मराठी]] ही शहरातील मुख्य भाषा आहे.
 
पुण्यामध्ये ऐतिहासिकः- [[लाल महाल]], [[तुळशी बाग]], [[शनिवार वाडा]] ,विश्रामबाग वाडा इत्यादी प्रसिद्ध ठिकाणे सर्वांनी भेट द्यावी अशी आहेत. ही सर्व ठिकाणी
ऐतिहासिक व पर्यटन स्थळ म्हणून प्रसिध आहेत.
पुणे शहर पाच नद्यांभोवती वसलेलं आहे.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/पुणे" पासून हुडकले