"सिद्धेश्वर मंदिर, बारामती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''बारामती चे शिध्येश्वर मंदिर''' बारामतीचे ग्रामदैवत असलेल्या श्...
 
No edit summary
ओळ ९:
कमक तो करतो असा भास होतो.
या मंदिराच्या कळस मध्ये एक गुप्त लिंग होते व एका पाण्याची टाकीची सोय होती.गुप्त लिंग आता तेतून काढून टाक्ले आहे मात्र त्या काळातली वास्तू कला किती आधुनिक होती हे मंदिराकडे पाहिल्यावर जाणवते.
 
ओरंगजेबच्या काळात शहाजी महाराजांकडे व त्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराजाची स्थापना केल्या नंतर त्याच्याकडे हे मंदिर होते.
त्या नंतर पहिले बाजीराव यांनी पांडुरंग दाते यांच्याकडे या मंदिराची व्यवस्था सपुर्थ केली. तेव्हापासून दाते कुटुंब आजतागायत शिध्येश्वर मंदिराची दैनदिन व्यवस्था
पाहतात.
सन १७२३ मध्ये बालाजी विश्वनाथ भट यांनी मोडी भाषेत एक संनद लिहून ठेवली होती जी आजही उपलब्ध आहे.त्यात मंदिराचा इतिहास नमूद आहे संत ज्ञानेस्वर या मंदिरात नेहमी येत असत त्यांनी येथे एका गणपती मूर्तीची स्थापना केली. संत तुकारामाचे वास्तव येथे होते. या शिवाय कविवर्य मोरोपंत व श्रीधेरस्वामी या मंदिरात आवारात बसून विपुल लेखन केलेले आहे पर्वी तुकारामाच्या पालखीचे वास्तव याच मंदिरात असे.