"कल्की अवतार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
भागवत पुराणात,स्कन्ध :१२ अध्याय:२ , मराठीत् भा.
खूणपताका: अनावश्यक nowiki टॅग दृश्य संपादन
छो विष्णुधर्मोत्तर
ओळ ६:
कलियुगाचा कालावधी ४,३२,००० वर्षे आहे, विद्वानांच्या संशोधनानुसार, इसवी सन पू्र्व ३,१०२ या वर्षी कलियुग सुरू झाले.
 
[[कलि युग|कलियुग]]ाच्या अंतवेळी संपूर्ण जगात मोठा [[भूकंप]], [[सुनामी]] (प्रलय) येऊन विष्णू, कल्कि नारायण हा देवदत्त नावाचा तेजस्वी शुभ्र घोड्यावर स्वार होऊन प्रकट होईल व . [[कलि (राक्षस)|.कलि राक्षसाचा]] विनाश करेल.त्याची पत्नि पद्मा (लक्ष्मी) आहे.
 
== व्युत्पत्ति ==
ओळ १२:
 
'''दुसरे अर्थ''' अंधाराचा नाश, कल्मषनाशक<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://hi.wiktionary.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B7|शीर्षक=कल्मष - विक्षनरी|संकेतस्थळ=hi.wiktionary.org|ॲक्सेसदिनांक=2019-08-21}}</ref>(पापनष्ट ) घाण विनाश करणारा
 
कल्की अवतार (देवनागरी : कल्कि अर्थ; 'अनंतकाळ,' 'पांढरा घोडा' किंवा 'घाण विनाश') हा विष्णूचा अंतिम अवतार आहे. हा चालू कलियुगाच्या शेवटी दिसेल असे भाकीत करण्यात आले आहे. धार्मिक ग्रंथ पुराणात कल्की अवतार अनिर्णीत तेजस्वी तलवारीसह ने एक देवदत्त नावाचा शुभ्र घोड्यावर बसून येईल.असे भाकीत आहे असे म्हणतात.
 
<br />
Line २६ ⟶ २८:
 
== हिंदू धर्मात ग्रंथामध्ये वर्णन ==
विष्णुधर्मोत्तर पुराण ,कलियुगात कल्कि नारायण हातात अग्नितलवार घेऊन तेजस्वी शुभ्र घोड्यावर स्वार होऊन प्रकट होईल[[कलि (राक्षस)|.कलिचा (]]<nowiki/>राक्षसाचा) विनाश करुन [[सत्य युग|सत्ययुग]] (सतयुग) सुरुवात होईल.कल्की पुराणानुसार भगवान विष्णु कल्कि रूपात अवतारेल .कल्की पुराणानुसार भगवान विष्णु कल्कि रूपात अवतारेल . कल्कि अवतार कलियुग व सतयुगच्या संधिकाल मध्ये होईल.शास्त्रवचनांनुसार काल्की स्वर्गातून खाली उतरताना तेजस्वी प्रकाश म्हणून प्रकट झाला आहे..
 
कल्की पुराणानुसार भगवान विष्णु कल्कि रूपात अवतारेल् . कल्कि अवतार कलियुग व सतयुगच्या संधिकाल मध्ये होईल.
 
कल्की अवतार (देवनागरी : कल्कि अर्थ; 'अनंतकाळ,' 'पांढरा घोडा' किंवा 'घाण विनाश') हा विष्णूचा अंतिम अवतार आहे. हा चालू कलियुगाच्या शेवटी दिसेल असे भाकीत करण्यात आले आहे. धार्मिक ग्रंथ पुराणात कल्की अवतार अनिर्णीत तेजस्वी तलवारीसह ने एक देवदत्त नावाचा शुभ्र घोड्यावर बसून येईल.असे भाकीत आहे असे म्हणतात.
 
गरुड, भागवत, विष्णु पुराणात दहा अवतारांची यादी आहे. त्यांत कल्की दहाव्या क्रमांकावर आहे. कलियुगच्या शेवटी दिसणारा अवतार म्हणून त्याचे वर्णन केले आहे.
 
गरुड, भागवत, विष्णु पुराणात दहा अवतारांची यादी आहे. त्यांत कल्की दहाव्या क्रमांकावर आहे. कलियुगच्या शेवटी दिसणारा अवतार म्हणून त्याचे वर्णन केले आहे.
हिन्दुधर्मानुसार
 
हिन्दुधर्मानुसार कलियुगाचा काळ हा काळोखाचा आणि अव्यवस्थित अवस्थेचा असून त्याचा शेवट करीत आणि अधर्माचा नाश करत देवदत्त नावाचा शुभ्र घोड्यावर स्वार होऊन कल्की येईल. केला.[[कल्की अवतार|कल्की]]चा स्वभाव सर्वोच्च दैवी आहे. जे दैवी गुणांनी पूर्ण आहेत ते केले ते पांढरा घोड्यांवर आहेत. देवाचा रंग पांढरा आहे, परंतु तो क्रोधित झाला की काळा ,क्रोधाग्नि होतो.
 
<br />
== श्रीमद्भागवतपुराणम् /स्कन्धः १२/ अध्यायः२<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://sa.wikisource.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%AE%E0%A5%8D/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%83_%E0%A5%A7%E0%A5%A8/%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%83_%E0%A5%A8|शीर्षक=श्रीमद्भागवतपुराणम्/स्कन्धः १२/अध्यायः २ - विकिस्रोतः|संकेतस्थळ=sa.wikisource.org|ॲक्सेसदिनांक=2019-08-28}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://satsangdhara.net/bhp/bhp12-02.htm|शीर्षक=श्रीमद् भागवत पुराण - स्कन्द बारावा - द्वितीयोऽध्यायः|संकेतस्थळ=satsangdhara.net|अॅक्सेसदिनांक=2019-08-28}}</ref>==
'''इत्थं कलौ गतप्राये जनेतु खरधर्मिणि । धर्मत्राणाय सत्त्वेन भगवान् अवतरिष्यति ॥ १६ ॥'''