"जाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
छोNo edit summary
 
ओळ १३:
*शास्त्रीय नाव: Jasminum grandiflorum L.
* कुळ: Oleaceae
* इतर भाषांमधील नावे: [[संस्‍कृत भाषा|संस्कृत]] जातिका, चंबेली, हिंदी चंबाली, 'इंग्रजी Spanish jasmin, इतर- चमेली, जाती, प्रियंवदा, सुरभिगंधा
*'''वर्णन''': सुगंधी पूजापुष्पे देणारी वेली म्हणून ही प्रसिद्ध आहे. जाईच्या वेलाचे खोड मनगटाएवढे जाड होऊ शकते. इतर वेलीप्रमाणे ही देखील मांडवावर चांगली चढते आणि पसरते.<br />पाने संयुक्तपर्णी विषमसंख्य असून ५ ते ७ पर्णिकांच्या जोड्या मिळून एक पान बनते. सर्व पर्णिका जवळजवळ सारख्याच आकारमानाच्या असतात.<br />जाईची फुले शुभ्र आणि नाजूक असतात. पाकळ्या खालच्या बाजूने फिक्कट गुलाबी- जांभळट असतात.<br />जाईची फुले नेहमी सायंकाळी फुलतात. फुलांच्या मंद सुगंधामुळे या फुलांना महत्त्व प्राप्त झाले आहे. फुले अल्पायुषी असून सुकल्यानंतर लाल होतात. <br />
*'''उपयोग''':
"https://mr.wikipedia.org/wiki/जाई" पासून हुडकले