"कुसुम शेंडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ ३:
काॅलेज शिक्षणाच्या काळात कुसुम शेंडे या पं. हजारीलाल यांच्याकडून थोडेफार कथ्थक नृत्य शिकल्या. नंतर त्या संगीताकडे वळल्या. [[छोटा गंधर्व]], [[शोभा गुर्टू]] आणि [[सरस्वती राणे]] यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय आणि उपशास्त्रीय गायनाचे धडे घेतले.
 
कुसुम शेंडे यांनी ‘मंदारमाला’, ‘मृच्छकटिक’, ‘सौभद्र’, ‘संशयकल्लोळ’, ‘स्वयंवर’ या संगीत नाटकांत [[छोटा गंधर्व]], [[राम मराठे[[]], [[प्रसाद सावकार]] आणि [[रामदास कामत]] यांसारख्या कलावंतांबरोबर नायिकेच्या भूमिका केल्या. नाटककार संजीव शेंडे हे कुसुम शेंडेंचे चिरंजीव. त्यांच्याही आम्रपाली' आणि 'वैरीण झाली सखी' या नाटकांत कुसुम शेंडे यांनी काम केले होते
 
संगीत नाटकांतून निवृत्ती घेतल्यावर कुसुम शेंडे यांनी संगीत शिकवण्याचे काम केले. ‘चारुकेशी’, ‘धानी’ आणि ‘भीमपलास’, या रागांत त्यांनी काही बंदिशी लिहिल्या.