"सावनी शेंडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ११:
| मृत्यू_स्थान =
| मृत्यू_कारण =
| धर्म = [[हिंदू]]
| वांशिकत्व =
| नागरिकत्व = [[भारतीय]]
ओळ २१:
| जोडीदार =
| अपत्ये =
| नातेवाईक = [[कुसुम शेंडे]] (आजी)
| शिक्षण =
| प्रशिक्षण संस्था =
| गुरू = [[कुसुम शेंडे]], डॉ. संजीव शेंडे
| संगीत प्रकार = [[भारतीय शास्त्रीय संगीत]]
| घराणे =
ओळ ४५:
 
==बालपण==
सावनीचा जन्म ऐन श्रावण महिन्यातील असल्याने तिचे नाव सावनी ठेवले. गाणार्‍यागाणाऱ्या घराण्यात त्यांचा जन्म झाला. सावनी शेंडे आपल्या आजीकडून म्हणजे किराणा घराण्याच्या प्रसिद्ध गायिका '[[कुसुम शेंडे]]' यांच्याकडून रीतसर संगीत शिकल्या. ठुमरीचे राग त्या वेगाने शिकल्या. ठुमरीसाठी हिंदी लहेजा, नजाकत महत्त्वाची असते. ती त्यांनी आत्मसात केली. प्रसिद्ध गायिका [[वीणा सहस्रबुद्धे]] यांच्याकडेही त्यांनी संगीताचे धडे घेतले. त्यामुळेच त्यांच्या गायनात किराणा-ग्वाल्हेर गायकीचा संगम आहे.
 
==कारकीर्द==