"सूर्यमाला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ ८:
'''सूर्यमाला''' ही [[सूर्य|सूर्याच्या]] [[गुरुत्वाकर्षण|गुरुत्वाकर्षणामुळे]] त्याच्या भोवती फिरणाऱ्या [[:वर्ग:खगोलीय वस्तू|खगोलीय वस्तूंनी]] बनलेली आहे. सूर्यमालेत आठ मुख्य [[ग्रह]], त्यांचे आत्तापर्यंत माहीत झालेले १६५ चंद्र [[नैसर्गिक उपग्रह]],<ref>{{संकेतस्थळ स्रोत| शीर्षक= The Jupiter Satellite Page{{मृत दुवा}}|लेखक=Scott S. Sheppard|कृती=University of Hawaii|दुवा=http://www.ifa.hawaii.edu/~sheppard/satellites/|अ‍ॅक्सेसदिनांक=2006-07-23}}</ref> ५ [[बटुग्रह|बटु ग्रह]] ([[प्लूटो (बटु ग्रह)|प्लूटो]]सकट), तसेच असंख्य [[सूर्यमालेतील छोट्या वस्तू|छोट्या वस्तू]] यांचा समावेश होतो. छोट्या वस्तूंमध्ये [[उल्का]], [[धूमकेतू]], [[कायपरचा पट्टा]], [[लघुग्रहांचा पट्टा]] तसेच [[ऊर्टचा मेघ]] यांचा समावेश होतो.
 
सर्वसाधारपणे, सूर्यमालेत एकंदर पुढील विभाग करण्यात येतात - सूर्य, दोन अंतर्ग्रह, [[पृथ्वी]], [[मंगळ ग्रह|मंगळ]], लघुग्रहांचा पट्टा, चार वायुमय बाह्यग्रह व कायपरचा पट्टा. कायपरचा पट्ट्यापुढे अतिशय विखुरलेली चकती व शेवटी ऊर्टचा मेघ.
 
सूर्यापासूनच्या अंतराप्रमाणे ग्रह असे आहेत - [[बुध ग्रह|बुध]], [[शुक्र ग्रह|शुक्र]] हे अंतर्ग्रह, [[पृथ्वी]], [[मंगळ ग्रह|मंगळ]], [[गुरू ग्रह|गुरू]], [[शनी ग्रह|शनी]], [[युरेनस ग्रह|युरेनस]] (हर्शल) व [[नेपच्यून ग्रह|नेपच्यून]] (वरुण) हे बाह्यग्रह. आठ पैकी सहा ग्रहांच्या भोवती [[नैसर्गिक उपग्रह]] (मराठीत सर्वसाधारणपणे वापरला जाणारा शब्द-चंद्र) आहेत. तर बाह्य ग्रहांच्या भोवती कडी आढळतात. पाच बटुग्रह म्हणजे [[प्लूटो (बटु ग्रह)|प्लूटो]], लघुग्रहांच्या पट्ट्यातील [[सेरेस (बटु ग्रह)|सेरेस]], कायपरचा पट्ट्यातील [[एरिस (बटु ग्रह)|एरिस]], [[हौमिआ (बटु ग्रह)|हौमिआ]] व [[माकीमाकी (बटु ग्रह)|माकीमाकी]]. या पाच पैकी तीन बटुग्रहांभोवती चंद्र आहेत.