"नरहरी सोनार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ४१:
ज्ञान ताजवा घेऊन हाती I दोन्ही अक्षरे जोखिती I
खांद्या वाहोनी पोतडी I उतरला पेंल थंडी I
नरहरी सोनार हरीचा दास I भजन करा रात्रन्‌दिवस I
 
**२ काय तुझी थोरी वर्णू मी पामर I
होसी दयाकर कृपानिधी ||
तुझ सरशी दया नाही आणिकासी I
असे हृषीकेशी नवल एक I
ओळ ५०:
जणे चुके फेरा गर्भवासी I
नरदेही साधन समता भवभक्ती I
निजध्यास चित्ती संतसेवा ||I
गरुपदी निश्चळ परब्रह्म पाहे I
नरहरी राहे एक चित्ते I
 
**३ पापांचे पर्वत मोठे मोठे झाले I
शरीर नासले अधोगती ||
जन्मांतरी केले अवघे व्यर्थ गेले I
देह नासले हो क्षणामाजी ||
जिणे अशाश्वत देह नाशवंत I
अवघे सारे व्यर्थ असे देखा ||
काही नाही दान काही नाही पुण्य I
जन्मासी येऊनी व्यर्थ जाय ||
परोपकार काहीनाही केला देवा I
सद्गुरु केशवा ह्रदयी घ्यावा ||
सारामध्ये सार नाम असे थोर I
ह्रदयी निरंतर नरहरीच्या ||
 
==संदर्भ==