बदलांचा आढावा नाही
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
'''राधानगरी''' हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[कोल्हापूर जिल्हा|कोल्हापूर जिल्ह्यातील]] [[राधानगरी तालुका|राधानगरी तालुक्याचे]] मुख्य गाव आहे. [[दाजीपूर अभयारण्य]] येथून जवळ आहे.राधानगरी हे गाव भोगावती नदी वरती वसले आहे. भोगावती नदी वरती शाहू महाराजांनी लक्ष्मी नावाचे सात टी.एम.सी. चे धरण बांधले की जे भारतातील एकमेव धरण आहे ज्याला सात स्वयंचलित दरवाजे आहेत.धरणातील पाण्याने धोक्याची पातळी ओलांडल्यास आपोआप स्वयंचलित दरवाजे उचलले जातात व ज्यादाचे पाणी सांडव्यावरून निघून जाते त्यामुळे धरणाला काही धोका पोहचत नाही.राधानगरी हे तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे त्यामुळे सर्व महत्वाची कार्यालये येथेच पहावयास मिळतात.
[[वर्ग:राधानगरी तालुका]]
|