"संजय गांधी राष्ट्रीय उद्यान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ८:
==जैवविविधता==
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सुमारे ४० प्रकारचे सस्तन प्राणी, जमिनीवर तसेच पाण्यात वावरणारे, विविध रंग, आकारांचे २५० प्रकारचे पक्षी, ३८ प्रकारचे सरपटणारे प्राणी आणि ९ प्रकारचे उभयचर आहेत. या उद्यानात [[बिबट्या]] हा या वन साम्राज्यातला सर्वात मोठा भक्षक येथे वावरतो. तसेच [[मुंगूस]], [[ऊदमांजर]], [[रानमांजर]], [[अस्वल]], लंगूर अशा प्राण्यांचा येथे संचार असतो. या उद्यानात हजारो प्रकारचे वृक्ष आहेत. त्यात मुख्यतः [[करंज]], [[साग]], शिसव, [[बाभूळ]], [[बोर]], [[निवडुंग]] असून [[बांबू|बांबूची बेटे]]नी आहेत.
 
==विशेष==
 
वसई खाडीला लागून उद्यानाचे 25 चौरस किलोमीटर क्षेत्राचे खारफुटीचे जंगल आहे. त्याला मंगलवन / वेलावन असे म्हणतात. खडकात कोरलेल्या कान्हेरी लेणी पहावयास मिळतात. बौद्ध काळातील ही लेणी दोन हजार वर्षापूर्वी कोरलेली असून याठिकाणी 109 विहार आहेत.
 
 
==सुविधा==