"अ‍ॅडम स्मिथ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याद्वारेसफाई
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:AdamSmith.jpg|200px|उजवे|इवलेसे|अ‍ॅडम स्मिथ]]
'''ॲडम स्मिथ''' ([[जन्म]] - [[१६ जून]] १७२३, [[मृत्यू]] - [[१७ जुलै]] १७९०) हे [[स्कॉटलंड]]चे एक [[तत्त्वज्ञ]] होते. राजकीय [[अर्थशास्त्र]]ाचा पाया त्यांनी रचल्याचे मानले जाते. त्यांचा जन्म स्कॉटलंडमधील [[कर्ककाल्डी]] या गावी झाला. त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ [[ग्लासगो]] मध्ये सामाजिक तत्त्वज्ञान विषयाचा अभ्यास केला. त्यांचे १७७६ साली प्रसिद्ध झालेले "अ‍ॅन एन्क्वायरी इंटू द नेचर अ‍ॅन्ड कॉजेस ऑफ द वेल्थ ऑफ नेशन्स" हे [[पुस्तक]] अर्थशास्त्राच्या इतिहासातील महत्वाचा टप्पा मानले जाते.तसेच त्याच्या व्याखेवरील टीका सुद्धा आहे.
तसेच त्याच्या व्याखेवरील टीका सुद्धा आहे.
{{विस्तार}}