"भांडवल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ३:
 
भांडवल म्हणजे संपत्तीचा  असा भाग की जो उत्पादन प्रक्रियेसाठी वापरला जातो, उदा. कच्चा  माल ,मशिनरी,उपकरणांसाठी लागणारे भांडवल
 
अर्थव्यवस्थेत '''भांडवला''' संदर्भात खालील संकल्पना वापरल्या  जातात
 
१) अधिकृत भांडवल
 
२) विक्रीस काढलेले भांडवल
 
३) भरणा भांडवल
 
४) प्रदत्त भांडवल
 
==भाग भांडवल==
"https://mr.wikipedia.org/wiki/भांडवल" पासून हुडकले