"दारिद्र्यरेषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
 
एखाद्या विशिष्ट प्रदेशात (सहसा [[देश]]भरात) पुरेशा राहणीमानाने राहण्यासाठी लागणारे कमीतकमी दैनिक उत्पन्न म्हणजे '''दारिद्ऱ्यरेषादारिद्र्यरेषा''' . या उत्पनापेक्षा कमी उत्पन्न असणारी व्यक्ती अथवा कुटुंब हे '''दारिद्ऱ्यरेषेखालीदारिद्र्यरेषेखाली''' तर यापेक्षा जास्त उत्पन्न असणारी व्यक्ती अथवा कुटुंब '''दारिद्ऱ्यरेषेच्यादारिद्र्यरेषेच्या वर''' समजण्यात येतात.
 
एखाद्या विशिष्ट प्रदेशात (सहसा [[देश]]भरात) पुरेशा राहणीमानाने राहण्यासाठी लागणारे कमीतकमी दैनिक उत्पन्न म्हणजे '''दारिद्ऱ्यरेषा'''. या उत्पनापेक्षा कमी उत्पन्न असणारी व्यक्ती अथवा कुटुंब हे '''दारिद्ऱ्यरेषेखाली''' तर यापेक्षा जास्त उत्पन्न असणारी व्यक्ती अथवा कुटुंब '''दारिद्ऱ्यरेषेच्या वर''' समजण्यात येतात.
 
अविकसित व विकसनशील देशांपेक्षा विकसित देशात हे उत्पन्न खूप जास्त असते.