"लोकगीत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ १:
लोकसंगीतातील गीते बरेचदा चार ते पाच स्वरातच गायली जातात, त्यामुळे म्हणताना ति तुलनेने सोपी जातात,दादरा आणि केरवा या तालाच्या पलीकडे यांची लय जात नाही.सामुदायिक जीवनाला उठाव देणारा हा एक महत्वाचा प्रकार आहे.लोकगीते गाताना होणारा शब्दांचा उच्चार हा विशिष्ट ह्रस्व –दीर्घ पद्धतीने होणारा असल्याने ते ऐकताना मनाला विशेष आनंद होतो.<ref>लोकसंगीत – डॉ. बाबर सरोजिनी</ref>ही गीते कमीतकमी स्वरात तसेच साध्या सरळ सुरात आढळतात. त्यामुळे ती सहजपणे कोणालाही आत्मसात होऊ शकतात. (ref) महाराष्ट्रातील लोकसंगीत - डॉ. विजयालक्ष्मी बर्जे (ref)
 
==लोकसंगीताचे प्रकार==
"https://mr.wikipedia.org/wiki/लोकगीत" पासून हुडकले