"प्रथिने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याद्वारेसफाई
छोNo edit summary
ओळ १:
== ओळख ==
प्रथिने (pronounced /ˈproʊtiːnz/) ही एक किंवा अधिक पॉलीपेप्टाईड्सना{{मराठी शब्द सुचवा}} (polypeptides) गोलाकार अथवा रेषेदार स्वरूपात घडी घालून बनलेली जैवरासायनिक संयुगे आहेत. अनेक जैविक क्रिया प्रथिनांद्वारे पार पडतात.
 
प्रथिनांची कार्ये -
 
१)मानवी शरीरामधे ऊती व स्नायूंची बांधणी करणे.
 
२)संप्रेेेरके (हार्मोन्स) उत्पाादन करणे.
 
३)एंझाइमचे उत्पादन करणे.
 
४)प्रारथिने ऊर्जेचा स्रोत म्हणूूून कार्य करते.
 
५)शरीरामधे रोगप्रतिकारशक्ती वाढवते.
 
== प्रथिन कमतरता ==
प्रथिनांची कमतरता जास्त करून लहान मुलांमध्ये दिसून येते. लहान मुलांमध्ये प्रथिनांची कमतरता झाली तर त्यांना [[क्वाशिओरकोर]] / क्वाशिओर्कॉर( kwashiorkor) नावाचा आजार होतो.[http://en.wikipedia.org/wiki/Kwashiorkor १]
"https://mr.wikipedia.org/wiki/प्रथिने" पासून हुडकले