"कावेरी नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
increased information
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
No edit summary
ओळ १८:
}}
 
'''कावेरी नदी''' दक्षिण [[भारत|भारतातील]] प्रमुख नदी आहे. तिला पोंनी असेही उपनाव आहे. ती तामीळनाडू व कर्नाटक या राज्यातुन वाहते. कावेरी भारतीय द्वीपकलपा मधीलद्वीपकलपामधील गोदावरी व कृष्णा यांच्या नंतर तिसरी लांब नदी आहे. कावेरीचे उगमस्थान पश्चिम घाटातील [तळकावेरी][कर्नाटक] येथे आहे.कावेरी चा त्रिभुज प्रदेश भारतातील सर्वात सुपीक प्रदेशांतील एक आहे. कावेरीचे एकुण पाणलोट क्षेत्र 81,155 वर्ग किमी आहे.
 
== उपनद्या==
ओळ ३४:
 
== सिंचन==
कावेरीचेकावेरी नदीच्या पाण्याचा प्राथमिक वापर सिंचन,मुख्यत्वे सिंचनआणि घरगुती वापरासाठी पाणीहोतो. तसेच कावेरी आणिनदी वीजनिर्मितीसाठी पाणी पुरवत आहे.
 
== हेही पहा ==