"भांडवल" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
छोNo edit summary |
||
ओळ १:
{{विस्तार}}
नव-अभिजात [[अर्थशास्त्र|अर्थशास्त्रानुसार]] '''भांडवल''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Capital'' ;) हे स्थावर भांडवल (म्हणजे जमीन, नैसर्गिक संसाधने इत्यादी), श्रम या अन्य दोन उत्पादनसाधनांसोबत उपभोग्य उत्पादने व सेवा निर्मिण्याचे एक [[उत्पादनसाधन]] आहे.
भांडवल म्हणजे संपत्तीचा असा भाग की जो उत्पादन प्रक्रियेसाठी वापरला जातो, उदा. कच्चा माल ,मशिनरी,उपकरणांसाठी लागणारे भांडवल
|