"निनाद बेडेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६:
| पूर्ण_नाव = निनाद गंगाधर बेडेकर
| टोपण_नाव =
| जन्म_दिनांक = [[ऑगस्ट १७]], [[इ.स.ऑगस्ट १९४९|१९४९]]
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक = [[१० मे]], [[इ.स. २०१५]]
| मृत्यू_स्थान =
| कार्यक्षेत्र = इतिहाससंशोधन, साहित्य
ओळ ३१:
}}
 
छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठेशाहीच्या इतिहासावर अधिकारवाणीने बोलू शकणार्‍याशकणाऱ्या अभ्यासकांच्या प्रभावळीत निनाद बेडेकर यांनी स्वतःचे स्थान निर्माण केले होते. जगभरात फिरून, पुरातन कागदपत्रांचा सखोल अभ्यास करून, गड-किल्लेगडकिल्ले धुंडाळून ते शिवकालीन इतिहासात रममाण झाले होते. या अभ्यासासाठीच अरेबिक व पर्शियन भाषाही ते शिकले होते. अनेक वर्षांच्या संशोधनानंतर, शिवरायांचा राज्यकारभार आणि मराठेशाही संदर्भात त्यांनी वेगळ्या दृष्टिकोनातून विश्लेषण केले होते. शिवाजी महाराजांचे युद्धकौशल्य, नेतृत्वगुण, दुर्गबांधणी, आरमार उभारणी अशा अनेक पैलूंपैकी प्रत्येकाचा स्वतंत्रपणे विचार करून त्यांनी त्यावर लिखाण केले होते. शिवाजीची व्यवस्थापकीय कौशल्ये आजच्या 'एमबीए'वाल्यांना कळावीत म्हणून इंग्रजीतही त्यांनी भाषणे दिली होती. विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाची गोडी निर्माण करण्यासाठी ते व्याख्यानमाला आयोजित करत.
 
वयाची साठी पूर्ण झाल्यावर २००९ मध्ये बेडेकर यांनी युवक आणि गडप्रेमींना घेऊन ६१ किल्ल्यांवर भ्रमंती करण्याचा संकल्प केला होता. मात्र, त्या वर्षभरात त्यांनी १०१ किल्ल्यांना भेटी दिल्या.
 
शिवकालीन इतिहासाबद्दलची त्यांची ही तळमळ लक्षात घेऊन, शिवाजीच्या चरित्राची नव्या पिढीला ओळख करून देण्यासाठी आणि गड-किल्ल्यांच्यागडकिल्ल्यांच्या जतन-संवर्धनासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने नेमलेल्या समितीमध्येसमितीचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून निनाद बेडेकर यांची नियुक्ती करण्यात आली होतीहोते.
 
'यू-ट्यूब' वर निनादरावनिनाद बेडेकरांची [https://www.youtube.com/results?search_query=ninad+bedekar+on+shivaji छत्रपती शिवाजी महाराज], [https://www.youtube.com/watch?v=HWyV-9LCDYg थोरले बाजीराव], [https://www.youtube.com/watch?v=0w6WVdKeszA पानिपत] अशी अनेक व्‍याख्‍याने उपलब्‍ध आहेत.
 
महाराष्‍ट्रातील अनेक ट्रेकिंग करणा-याकरणाऱ्या अनेक संस्‍थांशी निनादरावांचानिनाद बेडेकरांचा मैत्रिपूर्ण संबंध होता. किल्‍ल्‍यांवर भटकंतीसाठी जाणा-याजाणाऱ्या अनेक तरूणतरुण मुलामुलींना निनादरावांनीत्यांनी ऐतिहासिक विषयांसंबंधीचे मार्गदर्शन केले होते.
 
== निनाद बेडेकर यांनी लिहिलेली पुस्तके ==
ओळ ४६:
* गजकथा (ऐतिहासिक)
* छत्रपती शिवाजी (चरित्र)
* झंझावात : मराठ्यांची यशोगाथा (ऐतिहासिक)
* थोरलं राजं सांगून गेलं (ऐतिहासिक ललित)
* बखर पानिपत ची (मूळ लेखक - रघुनाथ यादव चित्रगुप्त, इ.स. १७६१)