"नरेंद्र दाभोलकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ६०:
 
==जीवन==
वडील अच्युत लक्ष्मण दाभोलकर व आई ताराबाई यांच्या दहा अपत्यांपैकी नरेंद्र हे सर्वात धाकटे होय. त्यांचा जन्म [[सातारा जिल्हा|सातारा जिल्ह्यातील]] माहुली या गावी झाला. सुप्रसिद्ध तत्त्वचिंतक कै. डॉ. [[देवदत्त दाभोळकर]] हे त्यांचे सर्वात थोरले बंधू होते.दाभोलकरानी शैला यान्च्य बरोबर विवाह केला त्याना मुक्ता आणि हामिद हि दोन मुले आहेत. सामाजिक कार्यकर्ते  हामिद दलवाई ह य नावावरून त्यानि आपल्या मुलाचे नाव हामिद ठेवले .
 
==शिक्षण==