"नरेंद्र दाभोलकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
No edit summary
ओळ ५७:
}}
 
'''नरेंद्र अच्युत दाभोलकर''' ([[नोव्हेंबर १]], [[इ.स. १९४५]] - [[ऑगस्ट २०]], [[इ.स. २०१३]]) हे [[मराठी]] बुद्धिवादी, विज्ञानवादी, समाजसुधारक व सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांनी [[अंधश्रद्धा|अंधश्रद्धांच्या]] निर्मूलनासाठी [[इ.स. १९८९]] साली समविचारी कार्यकर्त्यांना जमवून महाराष्ट्र [[अंधश्रद्धा निर्मूलन समिती]] ही संघटना स्थापली.ते स्वत या संघटनेचे अध्यक्ष होते. नरेन्द्र दाभोलकर यानच 20 औगस्त्त् 2013 रोजी पुणे या  ठिकाणी खून झाला.
 
==जीवन==