"लीळाचरित्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
ओळ २:
 
==परिचय==
एकांक-पूर्वार्ध-उत्तरार्ध असे या ग्रंथाचे तीन विभाग आहेत. एकांकात ७४, पूर्वार्धात ३५८, उत्तरार्धात ४८८ अशा साधारणपणेअ ९५० लीळांचा ग्रंथ आहे. हा ग्रंथ चरित्रात्मक असून, श्रीचक्रधरांच्या जीवनाचा सर्वांगी रेखाटलेला आलेखच होय. त्यांचे उद्गार, वचने ही सांप्रदायिक सूत्रेच होय. 'लीळाचरित्र' म्हणजे तत्कालीन महाराष्ट्राचे सामजिक, सांस्कृतिक, धार्मिक, तात्विक, वाङ्मयीन चित्ररूप दर्शन होय. <ref>{{स्रोत पुस्तक|title=प्राचीन महाराष्ट्र वाङ्मय वैभव|last=पाटील|first=डॉ. बी. एन्.|publisher=प्रशांत पब्लिकेशन्स्|year=२००९|location=जळगाव|pages=१९२-१९३}}</ref> [[चक्रधरस्वामी|श्रीचक्रधरांचे चरित्र]] हा या ग्रंथाचा विषय आहे. लीळाचरित्राच्या यशाचे निम्मेअधिक श्रेय श्रीचक्रधरांच्या व्यक्तिमत्त्वाला जाते. तत्कालीन महाराष्ट्रातील जीवनाचे चित्र लीळाचरित्रात उमटलेले आहे. त्यावेळचा समाज, चालीरीती, व्रतवैकल्ये, सणवार, वस्त्रेप्रावरणे, खाणीपिणी, नाणीगाणी, व्यापारटापार इत्यादी विविध अंगांचे दर्शन व स्थितिगती याची चांगली कल्पना लीळाचरित्रातून येते. नागदेव, बाइसे, आउसे, सारंगपंडित, जानोपाध्ये इ. अनेक व्यक्तींची स्वभावचित्रे या ग्रंथात आहेत. चरित्रकार म्हाइंभट चतुरस्र, साक्षेपी, कष्टाळू, प्रामाणिक, भावनिष्ठ शैलीकार आहे. लीळाचरित्राची प्रेरणा नागदेवाचार्य - म्हाइंभट संवादात आहे. भाषा, इतिहास, साहित्य, समाजदर्शन, तत्त्वज्ञान या सर्वच दृष्टींनी या ग्रंथाचे महत्त्व जाणवते.
एकांक-पूर्वार्ध-उत्तरार्ध असे या ग्रंथाचे तीन विभाग आहेत. [[चक्रधरस्वामी|श्रीचक्रधरांचे चरित्र]] हा या ग्रंथाचा विषय आहे. लीळाचरित्राच्या यशाचे निम्मेअधिक श्रेय श्रीचक्रधरांच्या व्यक्तिमत्त्वाला जाते.
<br />
 
तत्कालीन महाराष्ट्रातील जीवनाचे चित्र लीळाचरित्रात उमटलेले आहे. त्यावेळचा समाज, चालीरीती, व्रतवैकल्ये, सणवार, वस्त्रेप्रावरणे, खाणीपिणी, नाणीगाणी, व्यापारटापार इत्यादी विविध अंगांचे दर्शन व स्थितिगती याची चांगली कल्पना लीळाचरित्रातून येते. नागदेव, बाइसे, आउसे, सारंगपंडित, जानोपाध्ये इ. अनेक व्यक्तींची स्वभावचित्रे या ग्रंथात आहेत. चरित्रकार म्हाइंभट चतुरस्र, साक्षेपी, कष्टाळू, प्रामाणिक, भावनिष्ठ शैलीकार आहे. लीळाचरित्राची प्रेरणा नागदेवाचार्य - म्हाइंभट संवादात आहे. भाषा, इतिहास, साहित्य, समाजदर्शन, तत्त्वज्ञान या सर्वच दृष्टींनी या ग्रंथाचे महत्त्व जाणवते.
<br />
==== लीळाचरित्र एक दृष्टिक्षेप ====
'''''लीळाचरित्र'''''