"सातारा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ १:
सातारातीलसाताऱ्यातील प्रमुख पर्यटनस्थळे:
 
कास पठार - विविध रांगांची, विविध आकारांची फुले येथे पाहायला पर्यटक गर्दी करतात.सण-२०१२ मध्ये कास पठाराला "जागतिक वारसा"म्हणून संबोधले गेले आहे.
 
ठोसेघर- प्रशिद्दप्रसिध्द धबधबा आहे
 
महाबळेश्वर- हे प्रसिध्द थंड हवेचे ठिकाण आहे.पावसाळा ऋतू(जून ते सप्टेंबर) सोडून इतर सर्व वर्षभर पर्यटक येथे थंड वातावरणाचा आनंद घेण्यासाठी येत असतात.वेण्णा तलावतील बोअटींगचा अनुभव घेऊन घोडेस्वारी करत महाबळेश्वरची पर्यटन सफारी पूर्ण केली जाते.
महाबळेश्वर- येथे प्रशिद्द थंड हवेचे ठिकाण आहे
 
अजिंक्यतारा - सातारातील अजिंक्यतारा किल्ला ११ शतकात दुसरा भोज राजाने बांधला
 
सज्जनगड - रामदासस्वामी यांची समाधी आहे.
 
उरमोडी धरण
 
जरंडेश्वर - हनुमान मंदिर आहे.येथे जाण्यासाठी तीन बाजूंनी रस्ता आहे.एका बाजूने मंदिरापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या केलेल्या आहेत.त्यामुळे ट्रेकिंग करण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
जरंडेश्वर - हनुमान मंदिर आहे
 
औंध - संग्रहालय
 
शिखर शिंगणापूर- महाराष्ट्राचे कुलदैवत शंभू महादेव मंदिर आहे.
 
पांचगणीपाचगणी- टेबललेंड पर्यटन प्रसिध्द आहे. येथे नामांकित निवासी शाळा आहेत.
 
वाई - येथेयेथिल महागणपती मंदिर प्रसिद्ध आहे.
 
भिलार- हे पुस्तकांचे गाव महणूनम्हणून प्रसिद्ध आहे.येथे येणाऱ्या प्रत्येक वाचन प्रेमींसाठी गावातील प्रत्येक घरात वाचनासाठी स्वतंत्र खोली आहे आणि विविध विषयावर पुस्तके उपलब्ध आहेत.
 
प्रतापगड- येथे शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वदवध केला .
 
मेणवली- नाना फडणीस यांचा राजवाडा प्रसिध्द आहे.
 
मायणी- पक्षी अभयारण्य आहे.
 
नागनाथवाडी - येथेयेथिल नागनाथमंदिर आहे तेप्रशिद्धप्रसिध्द आहे.
 
{{Infobox settlement
"https://mr.wikipedia.org/wiki/सातारा" पासून हुडकले