"हैदराबाद संस्थान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ३२:
'''मीर ओमारुद्दीन''' / निजाम उल मुल्क/असिफ्जाह ने आधी आपली राजधानी औरंगाबाद येथे ठेवली व लवकरच हैदराबाद येथे हलवली.हे राज्य सात त्याच्या सात पिढ्यांनी [[इ.स. १७२४]] ते [[इ.स. १९४८]] या काळात उपभोगले. असिफ्जाह ने इंग्रज आणि फ्रेंच दोंघांशी चांगले संबंध ठेवले व मराठ्यांशी युद्धे करून स्वतःची गादी मजबुत केली. २१ मे १७४८ मधील त्याच्या निधनानंतर सत्तेच्या साठमारीत फ्रेंच व ब्रिटीशांनी वेगवेगळ्या वंशजाना पुढे करून परिस्थिती काही काळ अस्थिर ठेवली.नसिरजंग,मुज्जफरजंग,सालाबाथजंग आणि निझाम अली यांनी १३ वर्षे जम आजमवण्याचा प्रयत्न केला त्यात निझाम अली १७६३ मध्ये निझाम झाला व नंतरची ४० वर्षे राज्य केले. हैदराबाद संस्थानात २२४ वर्षे राज्य करणारे घराणे [[समरकंद]] मध्या आशिया तून आलेले मुळात [[बगदाद]]चे होते.[http://4dw.net/royalark/India/hyder.htm]
 
शेवटचा निजाम [[मीर उस्मान अली खान]] होता. बर्याचदा हिंदू आणि मुस्लिमांना त्यांच्या 2 डोळे म्हणून संबोधत असे.<ref>{{स्रोत बातमी|शीर्षक=Nizam gave funding for temples, and Hindu educational institutions|दुवा=http://missiontelangana.com/nizam-gave-funding-for-temples-and-hindu-educational-institutions/|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=6 ऑक्टोबर 2018}}</ref><ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://cbkwgl.wordpress.com/2013/08/31/national-anthem-of-the-kingdom-of-hyderabad/|शीर्षक=National Anthem of the Kingdom of Hyderabad|date=2013-08-31|work=cbkwgl|access-date=2018-10-29|language=en-US}}</ref>
 
==निजाम उल मुल्क==