"स्टीव जॉब्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
व्याकरण सुधरविले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ३८:
| संकीर्ण =
}}
'''स्टीव्ह जॉब्स''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Steve Jobs'') ([[फेब्रुवारी २४]], [[इ.स. १९५५]]; [[सान फ्रान्सिस्को]], [[कॅलिफोर्निया]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] - [[ऑक्टोबर ५]], [[इ.स. २०११]]; [[पालो आल्टो, कॅलिफोर्निया]], अमेरिका) हा एक [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकन]] व्यवसायिक होता आणि तो [[ॲपल]] ह्या अमेरिकन कंपनीचा सहसंस्थापक व मुख्याधिकारी होता. जॉब्स हा काही काळ [[पिक्सार अ‍ॅनिमेशन स्टुडिओज‎]]चा मुख्य व्यवस्थापक होता आणि नंतर तो [[वॉल्ट डिस्ने कंपनी]]चा संचालक सदस्य होता. इ.स. १९७० मध्ये जॉब्स याने [[स्टीव्ह वॉझनियाक]], [[माइक मारक्कुला]] आणि इतर (ॲपल कंपनीचे सर्व सदस्य) यांच्या समवेत [[व्यक्तिगत संगणक]] तयार केला. ॲपल-२ या मलिकेअंतर्गत मॅकिंटॉश नावाची प्रचालन यंत्रणा तयार केली. इ.स. १९८५ मध्ये कंपनीच्या सदस्यांसमावेत झालेल्या वादामुळे त्याने राजीनामा दिला आणि ''नेक्स्ट'' या नावाने व्यवहारात आणि उच्च शिक्षणात उपयोगी होईल अशी संगणकीय यंत्रणा (संगणकाचा वापर) किंवा प्रणाली तयार करणारी कंपनी स्थापन केली. इ.स. १९९७ साली 'नेक्स्ट'चे 'अॅप्पलॲप्पल'मध्ये विलीनीकरण झाले, त्याला पुन्हा 'ॲपल'मध्ये म्हणून स्थान मिळाले. यावेळी त्याच्यावर ''मुख्य कार्यकारी अधिकारी'' पदाची जबाबदारी सोपवण्यात आली.
 
जॉब्स याला व्यवहारिक जगाच्या इतिहासात एक सणकी, कलंदर, सिलिकॉन व्हॅलीचे ठेकेदार म्हणून ओळखले जाते.{{संदर्भ पाहिजे}} त्याला सौंदर्यपूर्ण वस्तू बनवण्याची व वापरण्याची आवड असून याच कामासाठी त्याने वाहून घेतले आहे. त्याने प्रकृतिअस्वास्थ्य व अन्य वैयक्तिक कारणांसाठी २९ जून, इ.स. २००९ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा राजीनामा दिला. [[आयफोन]], '[[आयपॉड]]', '[[आयपॅड]]' हे लोकप्रिय, बहूपयोगी उत्पादने त्याच्यामुळेच बाजारात आले{{संदर्भ हवा}}.
ओळ ६०:
 
== बाह्य दुवे ==
* {{Cite websantosh | शीर्षक = स्टीव्ह जॉब्स यांचा नोकरीसाठीचा पहिला अर्ज तुम्ही पाहिला आहे? | अनुवादित शीर्षक = | लेखक = | काम = BBC News मराठी | दिनांक = | अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक = 12-03-2018 | दुवा = https://www.bbc.com/marathi/international-43186624 | भाषा = mr | अवतरण = 'अॅपलॲपल' कंपनीचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांनी 1973 मध्ये नोकरीसाठी केलेल्या पहिल्या अर्जाचा लिलाव होणार आहे. लिलाव करणाऱ्या कंपनीचा अंदाज आहे की या अर्जाला जवळपास 32 लाख 35 हजार 525 रुपये किंमत येईल. }}
** [https://marathimotivation.in/steve-jobs-9-quotes/amp/ स्टीव्ह जॉब्स यांचे 10 विचार जे तुमचे जीवन बदलू शकतात.]