"सीरियातील भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
माहिती वाढवली आणि संदर्भ जोडले.
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १५:
* जबल अल-ड्रुझ (जबल अल-अरब) पर्वतीय क्षेत्रात बोलली जाणारी भाषा.
* मेसोपोटेमियन अरबीचा भाग (याला बहुधा "उत्तर सीरियन अरेबिक" असे म्हटले जाते) या भागाची पूर्व बोलीभाषा (अल-हसाका, अल-रक्क़ा, आणि देइर ईझ-ज़ोर);
* बेडौई अरेबिक, बेदौईन (नोमाड) यांच्याकडून बोलली जाणारी भाषा. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.studycountry.com/guide/SY-language.htm|शीर्षक=The Languages spoken in Syria|संकेतस्थळ=Studycountry|भाषा=en-US|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=2018-12-04}}</ref> <ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.ethnologue.com/country/sy/languages|शीर्षक=Syria|work=Ethnologue|access-date=2018-12-04|language=en}}</ref>
 
 
ओळ ४२:
 
== ग्रीक ==
सीरियामध्ये काही ग्रीक भाषिक लोक आहेत. प्रामुख्याने क्रेतन मुस्लिमान आणि अल-हामियादि लोकांतर्फे हि भाषा बोलली जाते. या लोकांनी त्यांच्या शाळांमध्ये ग्रीक शिकविण्याची मागणी केली होती परंतु मुस्लीम असल्याचे कारण देत त्यांची मागणी राज्याने नाकारली. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.greece.org/genocide/Blackbook.htm|शीर्षक=Hellenic Electronic Center - ServerGR01|संकेतस्थळ=www.greece.org|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=2018-12-04}}</ref>
 
== परकीय भाषा ==