"स्वामी विवेकानंद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
42.108.236.65 (चर्चा)यांची आवृत्ती 1667477 परतवली.
खूणपताका: उलटविले
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३५:
==बालपण ==
[[चित्र:Bhuvaneshwari-Devi-1841-1911.jpg|इवलेसे|उजवे|माता भुवनेश्वरी देवी]]
उत्तर [[कोलकाता|कलकत्त्यातील]] सिमलापल्ली येथे [[१२ जानेवारी]] [[इ.स. १८६३|१८६३]], सोमवारी सकाळी ६:३३ वा. (पौष कृष्ण सप्तमी, संक्रांतीच्या दिवशी) विवेकानंदांचा जन्म झाला. त्यांचे नाव नरेंद्र ठेवण्यात आले. वडील [[विश्वनाथ दत्त|विश्वनाथ दत्त हे]] [[कोलकाता]] उच्च न्यायालयात ([[वकील]]) अ‍ॅटर्नी होते. ते सामाजिक आणि धार्मिक बाबीत पुरोगामी विचाराचे आणि दयाळू स्वभावाचे होते. आई भुवनेश्वरी देवी या धार्मिक वृत्तीच्या होत्या. नरेंद्रनाथाच्या विचारसरणीला आकार देण्यात त्यांच्या पालकांचा अनमोल वाटा होता. नरेंद्रनाथाला दर्शनशास्त्रे, [[इतिहास]], [[समाजशास्त्र|समाजशास्त्रे]], [[कला]], [[साहित्य]] इत्यादी अनेक विषयांत रुची आणि गती होती. [[वेद]], [[उपनिषदे]], [[रामायण]], [[महाभारत]], [[भगवद्गीता]] आदि धार्मिक साहित्यात त्याने विशेष आवड दाखवली. त्याला [[शास्त्रीय संगीत|शास्त्रीय संगीताची]] देखील जाण होती आणि त्याने बेनी गुप्ता आणि अहमद खान या उस्तादांकडून गायन आणि वादनाचे रीतसर शिक्षणही घेतले. किशोरावस्थेपासूनच तो [[व्यायाम]], [[खेळ]] आदी उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेई. जुनाट [[अंधश्रद्धा]] आणि जात्याधारित भेदभाव यांच्या वैधतेसंबंधी त्याने लहान वयातच प्रश्न उपस्थित केले होते आणि सारासार विचार आणि व्यवहारी दृष्टिकोणदृष्टिकोन यांचा आधार नसलेली कुठलीही गोष्ट स्वीकारण्यास नकार दिला होता. विवेकानंद हे मित्र परिवारात प्रिय होते, त्यांचे मित्र त्यांना बिले या नावाने हाक मारत तर त्यांचे गुरुगुरू नोरेन या शब्दाने. त्यांना वाचन, [[व्यायाम]], [[कुस्ती]], [[मुष्टियुद्ध]], [[पोहणे]], होडी वल्हवणे, घोडेस्वारी, लाठीयुद्ध, [[गायन]] आणि वादन इत्यादी छंद होते.{{संदर्भ हवा}}
 
== शिक्षण ==
ओळ ४९:
 
==गुरुभेट व संन्यासदीक्षा ==
याच ठिकाणी एका शुभ दिवशी रामकृष्ण यांनी आपल्या यास सर्व शिष्यांना भगवी वस्त्रे देवूनदेऊन संन्यासदीक्षा दिली. संन्यासग्रहणानंतर गतकालीन युगप्रवर्तक संन्यासी मंडळींचे जीवन आणि उपदेश यांचे अनुशीलन करणे हेच नरेंद्राचे लक्ष्य बनले. नरेंद्राच्या घरी लहानाचे मोठे झालेले त्यांचे नातेवाईक डॉ. रामचंद्र दत्त हे रामकृष्णांचे भक्‍त होते. धर्मभावनेने प्रेरित होऊन नरेंद्राच्या मनात लहानपणीच तीव्र वैराग्य उत्पन्न झालेले पाहून डॉ. दत्त एकदा त्यांना म्हणाले, "भाई, धर्मलाभ हेच जर तुझ्या जीवनाचे उद्दिष्ट असेल, तर तू ब्राह्मोसमाज वगैरेंच्या भानगडीत पडू नकोस.
तू दक्षिणेश्‍वरीला श्रीरामकृष्णांकडे जा." एके दिवशी त्यांचे शेजारी सुरेंद्रनाथ यांच्याकडेच रामकृष्ण परमहंसांचे त्यांना दर्शन झाले. सुरुवातीचे काही दिवस रामकृष्ण नरेंद्रनाथांना आपल्यापासून क्षणभरही दूर ठेवू इच्छित नसत. त्यांना जवळ बसवून अनेक उपदेश करत. ते दोघेच असतांना त्यांची आपापसांत खूप चर्चा होत असे. रामकृष्ण त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या कार्याचा भार नरेंद्रनाथांवर सोपवणार होते. एके दिवशी रामकृष्णांनी एका कागदाच्या कपट्यावर लिहिले, `नरेंद्र लोकशिक्षणाचे कार्य करील.’ काहीसे आढेवेढे घेत नरेंद्रनाथ त्यांना म्हणाले, "हे सारे माझ्याने होणार नाही." रामकृष्ण त्यांना लगेच दृढपणे म्हणाले, “काय ? होणार नाही? अरे तुझी हाडं हे काम करतील.” पुढे रामकृष्णांनी नरेंद्रनाथांना संन्यासदीक्षा देऊन त्यांचे नामकरण `स्वामी विवेकानंद’ असे केले.{{संदर्भ हवा}}
 
ओळ ५९:
 
==कन्याकुमारी==
रामकृष्ण यांच्या समाधीनंतर स्वामी विवेकानंद भारत भ्रमण करण्यास बाहेर पडले. अखेरीस ते कन्याकुमारी या भारताच्या दक्षिण टोकाला जाऊन पोहोचले. तेव्हा त्यांनी समुद्रात उडी मारली आणि शिलाखंडावर जाऊन ध्यानात बसले . त्यावेळी भारतातील दैन्य पाहून त्यांचे कासावीस झालेले मन अधिकच हळवे झाले. भारताच्या कल्याणासाठी, येथील जनतेच्या उद्धारासाठी आयुष्य समर्पित करणे आणि त्यासाठी या मातृभूमीचा सेवक बनून झटणे असा दृढ संकल्प स्वामीजींनी केला. [[अद्वैत वेदान्त]] विचार जगभरात पोचविणे आणि माणसातील सुप्त मनुष्यत्व जागे करणे यासाठी त्यांनी भारताच्या सीमा ओलांडून पाश्चिमात्य जगात जाण्याचेही ठरविले.<ref>मुजुमदार सत्येंद्रनाथ, स्वामी विवेकानंद यांचे चरित्र, रामकृष्ण मठ नागपूर प्रकाशन आवृत्ती अकरावी, सन २००० </ref>
 
== शिकागोतील सर्वधर्मपरिषद ==
ओळ १०३:
 
==कर्मयोग==
अखिल मानवजातीचे चरम वा अंतिम लक्ष्य ज्ञान हे होय. संसारामध्ये आम्हाला भोगाव्या लागणार्‍यालागणाऱ्या एकूणेक दु:ख -क्लेशांचे कारण हेच की आम्ही मोहग्रस्त होऊन सुखालाच आपल्या जीवनाचे अंतिम लक्ष्य ठरवून त्यासाठी सारखी धडपड करीत असतो. माणसाला आयुष्यात जेवढ्या म्हणून शक्तींना हाताळावे लागते, त्यापैकी मानवी चारित्र्य घडविणारी कर्म शक्ती हीच सर्वांपेक्षा अधिक प्रबल होय. आपल्याला कर्म हे करावेच लागेल पण त्याचबरोबर त्या कर्माच्या पाठीशी लपलेला कोणता हेतू आपल्याला कार्यास प्रवृत्त करीत आहे हेही आपण हुडकून काढले पाहिजे, आणि मग सुरुवातीला आपले बहुतेक सारेच्या सारे हेतू स्वार्थाने लडबडलेले असल्याचे आपल्याला आढळून येईल. परंतु चिकाटी धरल्यास ती स्वार्थमलिनता कमी होत जाऊन अखेरीस समय येईल ज्यावेळी आपण अधून मधून नि:स्वार्थ कर्म करण्यास समर्थ होऊ. ज्या मंगल क्षणी आपण संपूर्ण नि:स्वार्थ होऊ, त्याच क्षणी आपली समस्त शक्ती एके जागी केंद्रीभूत होईल आणि आपल्यातील अंतरस्थ ज्ञान प्रकाशित होईल .<ref>कर्मयोग, स्वामी विवेकानंद, रामकृष्ण मठ नागपूर प्रकाशन, आवृत्ती चौदावी, सन २०००</ref>
 
==ब्रह्म संंकल्पना==
[[अद्वैत]] तत्वज्ञानानुसारतत्त्वज्ञानानुसार ह्या विश्वात एकच गोष्ट सत्य आहे. आणि तिलाच तत्वज्ञानाततत्त्वज्ञानात ‘ब्रह्म’ म्हटले आहे; बाकी सर्वकाही असत्य असून ते मायेच्या शक्तीने ब्रह्मातून व्यक्त व तयार झाले आहे. परत त्या ब्रह्माप्रत जाऊन पोहोचणे हेच आपले लक्ष्य आहे.<ref>ज्ञानयोग, स्वामी विवेकानंद , आवृत्ती दहावी, रामकृष्ण मठ नागपूर प्रकाशन सन २०००</ref>
 
==भक्तियोग==
भक्तियोग म्हणजे खर्‍याखऱ्या, अकृत्रिम भावाने भगवंताचे अनुसंधान. ह्या अनुसंधानाची उत्पती प्रेमातून, प्रेमानेच त्याचा परिपोष आणि त्याची परिसमाप्तीही प्रेमातच. अत्युत्कट भगवत प्रेमाचा क्षणभराचा दिव्योन्मादही आपल्याला कायमचे मुक्त करू शकतो.{{संदर्भ हवा}}
 
==शिक्षण संदर्भातील विचार==
ओळ ११६:
विवेकानंदांचे चरित्र सर्वप्रथम इ.स. १८९८ साली, विवेकानंदांच्या हयातीत प्रकाशित झाले. ते चरित्र मराठीत होते. त्याशिवायची चरित्रे :-
* अमृतपुत्र विवेकानंद (बालसाहित्य, दत्ता टोळ)
* मानवतेचा महापुजारी ([[सुनील चिंचोलकर]])
* राष्टद्रष्टे विवेकानंंद : वि.वि. पेंंडसे, ज्ञान प्रबोधिनी प्रकाशन
* संन्याशाची सावली (विवेकानंदांच्या जीवनावरील कादंबरी, लेखक - [[चंद्रकांत खोत]]))