"शिलाँग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
छो Pywikibot 3.0-dev
ओळ २५:
'''शिलॉँग''' [[भारत|भारताच्या]] [[मेघालय]] राज्यातील एक शहर आहे.
 
हे शहर मेघालयची राजधानी व [[पूर्व खासी हिल्स जिल्हा|पूर्व खासी हिल्स जिल्ह्याचे]] प्रशासकीय केंद्र आहे. ब्रिटीशांनी भारतामध्ये अनेक हिल् स्टेशनस् वसवली. त्यामधीलच एक म्हणजे मेघालयातील शिलाँग हे होय. भारतातील हवाई दलाचे पूर्वेकडील मुख्यालय येथे आहे. १९७२ पर्यंत संयुक्त आसामची राजधानी शिलाँग येथे होती. १८ व्या शतकामध्ये येथे आलेल्या ख्रिश्चन मिशन-यांनी या भागात ख्रिश्चन धर्माचा प्रसार केला. मुलांच्या शिक्षणासाठी शाळा सुरू केल्या. या भागाला निसर्गाचा संपन्न वारसा लाभलेला आहे. ब्रिटीशांना हे शहर पूर्वेकडील स्कॉटलॅंडस्कॉटलँड सारखे निसर्गसंपन्न आणि सुंदर वाटले. ब्रिटीश वसाहतवादाचा वारसा असलेली घरांची रचना आणि हॉटेल व कॅफे मधील वाजवले जाणारे संगीत ही या शहराची वेगळी वैशिष्टये आहेत. पर्यटनाच्या दृष्टिने संपन्न असा हा प्रदेश आहे. मेघालयची राजधानी आणि सर्वात मोठे शहर म्हणजे शिलॉंगशिलाँग हे डोंगर उतारावर वसलेले आहे. शिलॉंगशिलाँग मधील शिलॉंगशिलाँग व्यू पॉइंट वरून आपण सर्व शिलॉंगशिलाँग शहर पाहू शकतो. आकाशात पसरलेले प्रचंड धुके आणि त्या धुक्यात हरवलेले शिलॉंगशिलाँग हे शहर वेगळीच अनुभूती देऊन जाते.<ref>{{जर्नल स्रोत|last=फडतरे|first=नवनाथ|date=२६ जुलै २०१९|title=मेघालय - ईशान्य भारतातील स्वर्ग|journal=लोकप्रभा - पर्यटन विशेष|pages=२४}}</ref>
{{भारतीय राज्ये आणि प्रदेशांची राजधानी}}
 
"https://mr.wikipedia.org/wiki/शिलाँग" पासून हुडकले