"व्हिक्टर ट्रंपर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भ
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
[[चित्र:Victor Trumper.jpg|thumb|right|250px|{{लेखनाव}} (इ.स. १९०२च्या सुमारास)]]
'''व्हिक्टर थॉमस ट्रंपर''' (मराठी लेखनभेद: '''व्हिक्टर ट्रम्पर''' ([[२ नोव्हेंबर]], [[इ.स. १८७७|१८७७]] - [[२८ जून]], [[इ.स. १९१५|१९१५]]) हा [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट|ऑस्ट्रेलियाच्या पुरुष क्रिकेट संघाकडून]] आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळलेला [[क्रिकेट|क्रिकेट खेळाडू]] होता. त्याने इ.स. १८९९ साली [[इंग्लिश क्रिकेट|इंग्लंड क्रिकेट संघाविरुद्ध]] कसोटी पदार्पण केले. इ.स. १९१२ सालापर्यंतच्या कारकिर्दीत ४८ कसोटी सामन्यांतून ३९.०४ धावांच्या सरासरीने त्याने ३,१६३ धावा केल्या.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|शीर्षक=क्रिकइन्फो.कॉम|दुवा=http://www.espncricinfo.com/ci/content/player/7980.html|संकेतस्थळ=क्रिकइन्फो.कॉम|प्रकाशक=ईएसपीएन क्रिकइन्फो|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=२०१८-०८-१८}}</ref>
 
== बाह्य दुवे ==