"विंचू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १९:
== उपचार ==
कोकणातील विंचू उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेने अधिक विषारी असल्याचे यापूर्वीच सिद्ध झाले आहे. ‘हाफकिन’ या संस्थेने यावर उपाय ठरणारी बनवलेली विंचू प्रति विषजल लस निश्चित उपयुक्त असल्याने, शासनाने कोकणात असंख्य आरोग्य केंद्रात उपलब्ध केली आहे.
बावसकरांच्या उपचार-प्रणाली (अॅल्गोरिदमॲल्गोरिदम)ने २५-३०% ऐवजी २-३% "वादळी" रुग्ण दगावतात, आणि तेही इस्पितळात येण्यास उशीर झाला म्हणून, असे बावसकर म्हणतात. ज्या रुग्णास "वादळ" उठले नाही, त्याला अॅस्पिरिनॲस्पिरिन (किंवा तत्सम) वेदनाशामक आणि काम्पोझ (किंवा तत्सम) काळजीशामक देतात. विष आपोआप उतरते.
 
ज्यास "वादळ" उठले आहे, त्यास सिंपथेटिक मज्जातंतूंचे एका विशिष्ट प्रकारे दमन करणारे "प्राझोसिन" हे औषध देतात व पाणी प्यावयास देतात.शिवाय आमायनोफायलीन हे फुफ्फुसांचा निचरा करण्यास मदत करणारे औषध देतात. सुरू झालेले वादळ शमवण्यास अँटी-सिरम उपयोगी पडत नाही, असा बावसकरांचा अनुभव आहे. त्यांच्या प्रणालीने उपचार केल्याने अन्य डॉक्टरांनाही विंचू चावल्याचे मृत्यू टाळण्यात यश आले आहे, असे डॉ. बावसकर सांगतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/विंचू" पासून हुडकले