"कृत्रिम रेतन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
आशय जोडला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
 
ओळ ७:
साधारणतः वळू अथवा रेड्याचे वीर्य हे आठवड्यातून दोन वेळा संकलित केल्या जाते.त्यास नंतर उणे (-)१९६ अंश सेल्सियस तापमानावर गोठविल्या जाते. हे वीर्य सुमारे १०० ते २०० वर्षे वापरता येऊ शकते.
 
[[महाराष्ट्र शासन]]ातर्फे प्रत्येक जिल्ह्यात स्थापण्यात आलेल्या पशू वैद्यकिय रुग्णालयात, पशुंची कृत्रिम रेतन सुविधा व असे रेत उपलब्ध असते.महाराष्ट्र राज्यात सध्या ३४३६ जिल्हा रेतन केंद्रे आहेत.
 
महाराष्ट्र शासनाचे महाराष्ट्र पशुधन विकास महामंडळ ही संस्था शासनाचे पशु पैदास धोरण राबविण्याकरिता चांगल्या वाणाचे रेत उपलब्ध करून देते. सध्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या विभागानुसार तेथे असलेल्या देशी पशुधनाचे जातीचे उदा. लाल कंधारी - नांदेड इ. भागात, डांगी- ठाणे , अहमदनगर इ. भागात व मागणीनुसार गायी करिता एच. एफ., जर्सी, डांगी, गिर, साहिवाल, खिलार, लाल कंधारी व म्हशींसाठी सुरती, मुऱ्हा, पंढरपुरी वीर्य उपलब्ध करून देत आहे.
{{विस्तार}}