"राणी गाइदिन्ल्यू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुवा जोडल्या
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ६:
१९४८ मध्ये त्या भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जेल मधून सुटून आल्या.आपल्या लोकांच्या उत्थानासाठी काम करत राहिल्या.त्यांना [[स्वातंत्र्य]] सेनानी म्हणून सन्मानित करण्यात आले आणि त्याला भारत सरकारने [[पद्मभूषण पुरस्कार|पद्मभूषण]] पुरस्काराने सन्मानित केले.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=E6HR3bjokSUC&pg=PA176&redir_esc=y#v=onepage&q&f=false|title=Reform, Identity and Narratives of Belonging: The Heraka Movement in Northeast India|last=Longkumer|first=Arkotong|date=2010-05-04|publisher=A&C Black|isbn=9780826439703|language=en}}</ref>
==सुरुवातीचे जीवन==
राणी गाइदिन्ल्यू यांचा जन्म २६ [[जानेवारी महिना|जानेवारी]] १९१५ साली तामंगलगोंग जिल्ह्यातील सध्याच्या तौसम उप-विभागात मणिपूरमधील नुंगका (किंवा लांबकाओ) गावात झाला. त्या रोंगमेई टोळी (सुद्धा काबुई म्हणून ओळखली जाणारी) ओळखल्या जात होत्या. लोंथोनांग पामेली आणि कच्छकलेन्ली या दांपत्यापासून जन्मलेल्या सहा बहिणी, एक धाकटा भाऊ,आणि राणी ह्या आठव्या क्रमांकावर होत्या.हे कुटुंब गावातील सत्ताधारी वंशांचे सदस्य होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.assamtribune.com/scripts/detailsnew.asp?id=jan3012/state07|शीर्षक=The Assam Tribune Online|last=Trade|first=TI|website=www.assamtribune.com|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=2018-08-16}}</ref>
 
{{संदर्भनोंदी}}