"रक्तगट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
ओळ २०३:
[[चित्र:Some_standard_blood_testing_equipment_on_Swedish_vårdcentral.jpg|इवलेसे|Some standard blood testing equipment on Swedish vårdcentral]]
==रक्तगट तपासणी गरज==
माणसाच्या शरीरातील अत्यंत महत्वाचा घटक म्हणजे रक्त.रक्त हे शरीरात नैसर्गिकरित्या तयार होत असते.परंतु कधी-कधी [[अपघात]] व शस्रक्रिया यांमुळे अति रक्तस्त्राव होत असतो मग अश्यावेळी रक्ताची गरज भासते,अशावेळी आपल्याला तसेच आपल्या गरच्यांना स्वतःचा [[रक्तगट]] माहित असणे गरजेचे असते जेणेकरून गरजेच्या वेळी लवकरात लवकर आपल्याला मदत मिळेल. त्याचबरोबर दुसऱ्याच रक्तगटाच्या व्यक्तीचं [[रक्त]] आपल्याला मिळाले तर अनेक [[अडचणी]] निर्माण होऊ शकतात त्या अडचणी होऊ न देण्यासाठी आपल्याला आपला रक्तगट माहित असणे गरजेचे असते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://mr.vikaspedia.in/health/93094b91792893f92693e928-935-92492a93e938923940/93091594d92491791f|शीर्षक=रक्तगट|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=विकासपिडिया|archive-url=|archive-date=|dead-url=|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=२९ ऑक्टोबर २०१८}}</ref>
 
{{संदर्भनोंदी}}
"https://mr.wikipedia.org/wiki/रक्तगट" पासून हुडकले