"मी टू मोहीम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुरुस्ती
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ४:
==मी टू मोहिमेची सुरुवात==
 
५ ऑक्टोबर २०१७ रोजी [[न्यू यॉर्क टाइम्स|न्यूयॉर्क टाइम्स]] या वृत्तपत्रात अॅशलेॲशले जड (Ashley Judd) या अभिनेत्रीची मुलाखत प्रसिद्ध झाली. अॅशलेनेॲशलेने प्रसिद्ध चित्रपट निर्माता हार्वे वेनस्टेईन यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.nytimes.com/2017/10/05/us/harvey-weinstein-harassment-allegations.html|शीर्षक=Harvey Weinstein Paid Off Sexual Harassment Accusers for Decades|access-date=2018-10-22|language=en}}</ref> . हार्वे वेनस्टेईन यांनी पल्प फिक्शन, गुड विल हंटिंग, शेक्सपियर इन लव्ह अशा सुमारे सहा [[ऑस्कर पुरस्कार|ऑस्कर]] पारितोषिक प्राप्त चित्रपटांची निर्मिती केली आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.imdb.com/name/nm0005544/|शीर्षक=Harvey Weinstein|संकेतस्थळ=IMDb|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=2018-10-22}}</ref>. न्यूयॉर्क टाइम्सने केलेल्या अधिक चौकशीत अनेक अभिनेत्री तसेच हार्वे याच्या मीरामॅक्स कंपनीतील कर्मचारी स्त्रियांनी अशा अनेक घटना कथित केल्या. वृत्तपत्रात आलेल्या या बातम्यांमुळे हार्वे याची त्याच्या द वेनस्टेइन कंपनी मधून संचालक मंडळाने हकालपट्टी केली.
 
१२ ऑक्टोबर २०१७ रोजी इसा हॅकेट या दूरदर्शन निर्मातीने अॅमेझॉनॲमेझॉन स्टुडिओचे प्रमुख रॉय प्राईस यांच्यावर लैंगिक छळवणुकीचे आरोप केले. प्राईस यांनी केलेल्या छळाबद्दल केलेली तक्रार अॅमेझॉनॲमेझॉन स्टुडिओच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्लक्षित केली असाही आरोप इसा यांनी केला. या मुलाखतीमुळे रॉय प्राईस यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. <ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.hollywoodreporter.com/news/amazon-tv-producer-goes-public-harassment-claim-top-exec-roy-price-1048060|शीर्षक=Amazon TV Producer Goes Public With Harassment Claim Against Top Exec Roy Price (Exclusive)|work=The Hollywood Reporter|access-date=2018-10-22|language=en}}</ref>
 
१६ ऑक्टोबर २०१७ रोजी अलिसा मिलानो या अभिनेत्रीने [[ट्विटर]] या संकेतस्थळावर #MeToo हा हॅशटॅग वापरून तिने हॉलीवूड चित्रपट सृष्टीमध्ये होणाऱ्या लैंगिक शोषणाविरुद्ध वाचा फोडली. जर तुम्हालाही असा अनुभव आला असेल तर मी टू हा हॅशटॅग वापरा असे तिने आवाहन केल्यावर, एका दिवसात सुमारे ४०००० लोकांनी, ज्यात बहुतांश स्त्रिया होत्या, #MeToo हा हॅशटॅग वापरला. <ref>{{स्रोत बातमी|दुवा=http://www.chicagotribune.com/lifestyles/ct-me-too-campaign-origins-20171019-story.html|शीर्षक=Meet the woman who coined 'Me Too' 10 years ago — to help women of color|last=Ohlheiser|first=Abby|work=chicagotribune.com|access-date=2018-10-22|language=en-US}}</ref>
ओळ १३:
१८ ऑक्टोबर २०१७ ला ऑलिम्पिक जिमनॅस्टीक खेळाडू मॅकायला मरोनी हिने अमेरिकन जिम्नॅस्टिक्स टीमचे डॉक्टर लॅरी नास्सर यांच्या विरुद्ध लैंगिक शोषणाला वाचा फोडली. जवळपास ३० वर्षाहून अधिक काळ टीमचे डॉक्टर असंरे नास्सर सध्या बालकांच्या लैंगिक शोषणा संदर्भातील एका खटल्यात कारागृहात आहेत.
 
२९ ऑक्टोबर २०१७ रोजी अॅन्थोनीॲन्थोनी रॅप याने केव्हिन स्पेसी या ऑस्कर पारितोषिकप्राप्त अभिनेत्याविरुद्ध शोषणाचे आरोप केले. या नन्तर अनेक स्त्री तसेच बाल कलाकारांनी असेच आरोप केले आणि स्पेसी विरुद्ध जनमत तयार झाले.
 
यानन्तर अनेक व्यवसायातील बड्या धेंडानी केलेल्या लैंगिक शोषणाचा बळी ठरलेल्या स्त्री पुरुषांनी आवाज उठवला आणि अनेक प्रकरणात स्टुडीओ आणि कंपन्यांना अशा लोकांविरुद्ध कारवाई करावी लागली.