"मानवी प्रजननसंस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अनावश्यक nowiki टॅग दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
[[चित्र:Human Reproductive System.jpg|इवलेसे|500x500अंश|मानवी प्रजननसंस्था]]
सर्व [[सजीव|सजीवांमधे]] आढळणारी '''प्रजनन''' ही एका जीवापासून नवीन [[जीव]] निर्माण होण्याची प्रक्रिया मानवातही आढळते. या प्रक्रियेत मानवाच्या एका पिढीतून दुसऱ्या पिढीत [[जनुकशास्त्र|जनुकीय द्रव्यांचे]] संक्रमण होते. त्यामुळे मानवाचे वैय्यक्तिक आणि त्याच्या जातीशी संबंधित सर्व गुणधर्म नवीन जीवाकडे संक्रमित होतात. प्रजननाच्या हेतून विकसित झालेल्या व एकत्रितपणे काम करणार्‍या सर्व अवयवांची मिळून मानवी प्रजननसंस्था<ref name="मानवी प्रजननसंस्था">{{संकेतस्थळ स्रोत|last1=भालेराव|first1=कमल|last2=सलगर|first2=द.|शीर्षक=मानवी जनन तंत्र|दुवा=https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand6/index.php/23-2015-01-28-09-50-16/11139-2011-12-31-11-23-56?showall=&start=2|संकेतस्थळ=मराठी विश्वकोश|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=4 ऑक्टोबर 2018|भाषा=मराठी}}</ref> बनते. काही द्रव व संप्रेरके हे निर्जीव पदार्थही या संस्थेत सहाय्यक म्हणून काम करतात.
 
मानवात नर (पुरुष) व मादी (स्त्री) अशा भिन्नलिंगी व्यक्ती असतात आणि फक्त लैंगिक प्रकारानेच प्रजनन होते. मानवी वाढ व विकासातील [[पौगंडावस्था|पौगंडावस्थेत]] व्यक्तीचा पुरुष किंवा स्त्री म्हणून वेगवेगळ्या प्रकारे लैंगिक विकास होतो. त्यामधे लैंगिक प्रजननाला आवश्यक अवयवांचा पूर्ण विकास होऊन व्यक्ती [[तरुण]] पुरुष किंवा स्त्री म्हणून प्रजननक्षम होते. पुरुषाच्या प्रजननाला आवश्यक आणि लैंगिक अवयवांची मिळून पुरुष प्रजननंस्था बनते आणि स्त्रीच्या प्रजननाला आवश्यक आणि लैंगिक अवयवांची मिळून स्त्री प्रजननंस्था बनते.
ओळ ६:
== लैंगिक प्रजनन ==
 
दोन एकगुणित युग्मकांच्या संयोगातून द्विगुणसूत्री युग्मनज अशा जीवाची उत्पत्ति म्हणजे [[प्रजनन#लैंगिक_प्रजनन|लैंगिक प्रजनन]] होय. लैंगिक प्रजनामध्ये पुरुषात प्राथमिक शुक्रजनन पेशीच्या अर्धसूत्री विभाजनाने<ref name="(२) अर्धसूत्रण (किंवा न्यूनीकरण) विभाजन">{{संकेतस्थळ स्रोत|last1=परांडेकर|first1=शं. आ.|शीर्षक=अर्धसूत्रण विभाजन|दुवा=https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand4/index.php/2014-11-14-05-00-39/2015-06-01-09-36-20/list/7692-2012-01-19-11-52-09?showall=&start=6|संकेतस्थळ=मराठी विश्वकोश|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=10 ऑक्टोबर 2018}}</ref> एकगुणित ‘पुंयुग्मक’ किंवा ‘[[शुक्रजंतू]]’ तयार होतो आणि स्त्रीमधेही त्याचप्रमाणे प्राथमिक बीजांडजनन पेशीच्या अर्धसूत्री विभाजनाने एकगुणित ‘स्त्रीयुग्मक’ किंवा ‘[[स्त्रीबीज|बीजांड]]’ तयार होते व त्यांच्या संयोगाने द्विगुणसूत्री युग्मनज (फलित बीजांड) तयार होते. या प्रक्रियेस [[फलन (जीवशास्त्र)|फलन]] असे म्हणतात व त्यातून नवीन मानवी जीव ([[गर्भावस्था|गर्भ)]] निर्माण होतो.
 
शुक्रजंतू पुरुषाचा (पित्याचा) आणि बीजांड स्त्रीचा (आईचा) [[जनुकशास्त्र|जनुकीय वारसा]] घेऊन येतात. फलित बीजांडात ही दोन्ही युग्मके एकत्र आल्यामुळे [[गुणसूत्र|गुणसूत्रांच्या]] जोड्या आनुवंशिकतेने आलेल्या असतात आणि जनुकांची देवाणघेवाण होऊन जनुकीय द्रव्यामध्ये विविधता येते. यामुळे जनुकीय दोष कमी असलेला व अधिक सक्षम नवा जीव निपजतो.
ओळ २२:
'''अवयवांची रचना व कार्य'''
 
पुरुष प्रजननसंस्थेमध्ये<ref name="पुरुष प्रजननसंस्था">{{संकेतस्थळ स्रोत|last1=भालेराव|first1=कमल|last2=सलगर|first2=द.|शीर्षक=पुरुष जनन तंत्र|दुवा=https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand6/index.php/23-2015-01-28-09-50-16/11139-2011-12-31-11-23-56?showall=&start=4|संकेतस्थळ=मराठी विश्वकोश|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=4 ऑक्टोबर 2018|भाषा=मराठी}}</ref> काहीं इंद्रिये बाहेरून दिसणारी (बाह्य) व काही शरीरांतर्गत असतात. तसेच त्यांच्या विकासात व कार्यात अनेक अंतःस्रावी ग्रंथींचाही सहभाग असल्याने त्यांचाही समावेश पुरुष प्रजननसंस्थेत होतो.  
 
=== अंतर्गत पुरुष जननेंद्रिये ===
ओळ ७२:
'''अवयवांची रचना व कार्य'''
 
स्त्री प्रजननसंस्थेमध्ये<ref name="स्त्री प्रजननसंस्था">{{संकेतस्थळ स्रोत|last1=भालेराव|first1=कमल|last2=सलगर|first2=द.|शीर्षक=स्त्री जनन तंत्र|दुवा=https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand6/index.php/23-2015-01-28-09-50-16/11139-2011-12-31-11-23-56?showall=&start=2|संकेतस्थळ=मराठी विश्वकोश|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=4 ऑक्टोबर 2018|भाषा=मराठी}}</ref> काहीं इंद्रिये बाहेरून दिसणारी (बाह्य) व काही शरीरांतर्गत असतात. तसेच त्यांच्या विकासात व कार्यात अनेक अंतःस्रावी ग्रंथींचाही सहभाग असल्याने त्यांचाही समावेश स्त्री प्रजननसंस्थेत होतो.  
 
=== अंतर्गत स्त्री जननेंद्रिये ===