"विकिपीडिया:यशदा, पुणे आणि सीआईएस आयोजित कार्यशाळा (२२ ऑगस्ट २०१९)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान
(काही फरक नाही)

१४:०९, २२ ऑगस्ट २०१९ ची आवृत्ती

पार्श्वभूमी

यशदा, पुणे व सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी (CIS) यांच्या संयुक्त विद्यमाने 'पशुसंवर्धन' या विषयावर ज्ञान निर्मितीसाठी मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

यशदा आणि पशुसंवर्धन संदर्भात काम करणारे शासकीय पशुधन विकास अधिकारी ज्ञान निर्मिती करण्यास पुढाकार घेत आहेत. या सर्व प्रक्रियेत नागरिकांचाही सहभाग असणार आहे. सुरुवातीस काही प्रशिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केल्या जाणार आहेत. या कार्यशाळेत सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटीचे कार्यक्रम समन्वयक सुबोध कुलकर्णी यांनी तांत्रिक मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात एकूण २० जणांनी सक्रीय सहभाग घेऊन विविध विषयांवर लेख लिहिणे, असलेल्या लेखांत भर घालणे, दुवे व संदर्भ जोडणे, फोटो जोडणे इ. कामे मराठी विकिपीडियावर केली.

आयोजक संस्था

प्रशिक्षण मुद्दे

  1. ज्ञानकोशीय नोंदींचे स्वरूप
  2. तटस्थ,सर्वसमावेशक व संदर्भासहित लेखनाची शैली
  3. मराठी विकिपीडियाची ओळख
  4. पूर्वी असलेल्या लेखांचे संपादन करणे,नवा लेख लिहिणे
  5. दुवे व संदर्भ देणे, चित्र/प्रतिमा जोडणे

दिनांक,स्थान व वेळ

  • मंगळवार दि. २२ ऑगस्ट २०१९
  • यशदा, पुणे
  • वेळ - १.०० ते ३.३०

साधन व्यक्ती

सहभागी सदस्य


चित्रदालन