"भीमगीत" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
→काही लोकप्रिय भीमगीते: added song names खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अॅप संपादन Android app edit |
छो Pywikibot 3.0-dev |
||
ओळ १:
[[चित्र:Adarsh Shinde in Jafrabad.jpg|thumb|[[जाफ्राबाद]] मधील [[आंबेडकर जयंती]] महोत्सवातील कार्यक्रमात भीमगीत गायन करताना गायक [[आदर्श शिंदे]], १० एप्रिल २०१८.]]
[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्यावर रचलेल्या किंवा गायलेल्या गीताला '''भीमगीत''' म्हटले जाते. भीम गीताला '''जयभीम गीत''', '''आंबेडकर गीत''' किंवा '''आंबेडकरवादी गीत''' असेही म्हणतात. भीम गीताच्या माध्यमातून आंबेडकरांचे कार्य, त्यांचे विचार आणि महत्त्व मांडले जाते. आजघडीला विविध भाषेत हजारो भीमगीते उपलब्ध आहेत. तसेच दरवर्षी अनेक भीमगीते प्रदर्शित होत असतात. बहुतांश भीमगीते ही मुख्यत: [[मराठी भाषा|मराठी भाषेतील]] आहेत, तर काही [[हिंदी भाषा|हिंदी भाषेत]], पंजाबी, कन्नड इ. भाषेत असतात. अनेक शाहीर, लोककवी, हिंदी गायकांनी भीमगीते गायली आहेत. [[वामनदादा कर्डक]] यांनी १०,००० पेक्षा अधिक भीमगीते रचली आहेत व अनेक गायली आहेत. [[प्रल्हाद शिंदे]], [[आनंद शिंदे]], [[मिलिंद शिंदे]], [[विठ्ठल उमप]], [[आदर्श शिंदे]], [[सोनू निगम]], [[गिन्नी माही]] हे काही प्रसिद्ध भीमगायक आहेत. याशिवाय [[शंकर महादेवन]], [[श्रेया घोषाल]], [[शान]] आदी गायकांनी सुद्धा भीमगीते गायली आहेत. ही गीते प्रामुख्याने [[आंबेडकर जयंती]], [[बुद्ध जयंती]] व इतर सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक उत्सवांमध्ये वाजवली जातात.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.bbc.com/hindi/media-42254044|शीर्षक=दलितों के गीतों में ज़िंदा हैं अंबेडकर|date=2017-12-06|access-date=2019-05-01|language=en-GB}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.bhaskar.com/mp/betul/news/mp-news-blue-flag-withdrawal-vehicle-rally-jaybhim-shout-090126-4349079.html|शीर्षक=नीले ध्वज लेकर निकाली वाहन रैली, जयभीम के जयघोष लगाए|last=Automation|पहिले नाव=Bhaskar|दिनांक=2019-04-15|संकेतस्थळ=Dainik Bhaskar|भाषा=hi|
==काही लोकप्रिय भीमगीते==
|