"भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ज यांनी केलेला प्र भं
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
{{प्रताधिकारित मजकूर शंका
| कॉपीव्हायो-वृत्तांत=https://tools.wmflabs.org/copyvios?lang=mr&project=wikipedia&oldid=1596032&action=compare&url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fvasturang-news%2Fhistorical-treasure-of-culture-305160%2F
| मजकूर = मुबईतील भायखळा रेल्वे स्थानकाच्या पूर्वेस ७ मिनिटांच्या अंतरावरील राणीचा बाग आहे. त्याच्या प्रवेशद्वारीच डावीकडे हे [[भाऊ दाजी लाड]] वस्तुसंग्रहालय (जुने नाव राणी व्हिक्टोरिया आणि प्रिन्स अल्बर्ट म्युझियम) आहे. या इमारतीचें बांधकाम इटालियन रेनेसान्स शैलीचें असून त्यात भव्यतेबरोबर कलात्मकताही जाणवते. इ.स. १८५७ साली सर्वसामान्यांसाठी हे संग्रहालय खुले करण्यात आले.<ref name="bbc._कुठे">{{Cite websantosh | शीर्षक = कुठे आहे पेशव्यांनी तयार केलेला मुंबईचा नकाशा? | अनुवादित शीर्षक = | लेखक = | काम = BBC News मराठी | दिनांक = | अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक = 20-05-2018 | दुवा = https://www.bbc.com/marathi/india-44157512 | भाषा = mr | अवतरण = 'व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियम' नावानं सुरुवातीला हे संग्रहालय ओळखलं जायचं. 1975मध्ये या संग्रहालयाच्या संस्थापकांपैकी एक असलेले डॉ. रामकृष्ण विठ्ठल उर्फ भाऊ दाजी लाड यांच्या स्मरणार्थ त्याचं नाव या संग्रहालयास देण्यात आलं. }}</ref>
 
इतिहास, भूगोल, साहित्य, लोकजीवन, कलाकृती यांची सविस्तर माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी या हेतूने हे वस्तुसंग्रहालय उभे राहिले आहे. मुंबईतील पहिले व कोलकाता, चेन्नईनंतर तिसरा क्रमांक या वस्तुसंग्रहालयाला आहे. मुंबई इलाख्याच्या अखत्यारीतीतील गव्हर्नमेन्ट सेंट्रल इकॉनॉमिक म्युझियम असे त्याचे प्रारंभी नाव होते. कालांतराने मुंबई महापालिका आणि नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट्‌स अ‍ॅन्ड कल्चरल हेरिटेज यांच्यात अखेरीस करार होऊन वारसा वास्तुसंवर्धन मार्गदर्शक तत्त्वप्रणालीनुसार इमारत आणि परिसराची पुनर्रचना करण्यात आली.