"बँकॉक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याद्वारेसफाई
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ३३:
{{आशियातील देशांच्या राजधानीची शहरे}}
'''अर्थव्यवस्था'''
बॅंकॉकबँकॉक हे थायलंडच्या अर्थव्यवस्थेचे केंद्र आहे, आणि देशाच्या गुंतवणूक आणि विकासाचे हृदय देखील आहे. २०१० मध्ये शहराचा जीडीपी ३.१४२ ट्रिलियन बात म्हणजे ९८.३४ बिलियन दक्षलक्ष युएस डॉलर्स इतका होता, जो की देशाच्या जीडीपी मधील २९.१% इतका भाग होता. बॅंकॉकबँकॉक ची अर्थव्यवस्था आशियातील शहरांमधील अर्थव्यवस्थेत सहाव्या क्रमांकावर आहे.
बँकॉक येथे थायलंड मधील अनेक व्यावसायिक बँकांचे मुख्य कार्यालय आहे,अनेक आर्थिक कंपनीचे मुख्य कार्यालय तसेच अनेक मोठ्या कंपनीचे मुख्य कार्यालय देखील इथे आहे. अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या आपली प्रादेशिक कार्यालय बँकॉक येथे स्थापित करतात, कारण इथले कमी भाव आणि आशियाई उद्योग क्षेत्रात याची सशक्त कामगिरी
 
ओळ ४६:
'''संस्कृती'''
बॅंकॉकबँकॉक येथील संस्कृती थायलंडची संपत्ती आणि आधुनिकता याची छवी दर्शविते.या शहरात अनेक वर्षांपासून पश्चिमी लोकांची रहदारी व तिथल्या वस्तूं आत्मसात केलेल्या आहेत. हे मध्यमवर्गीयांच्या जीवनात जास्त बघण्यात येते.
इथले सर्वव्यापी विक्रेते रस्त्यावर खाण्याच्या पदार्थांत पासून कपडे आणि दागिने पर्यंत सर्व विकतात, ही इथली एक विशिष्ट गोष्ट आहे. असा अंदाज आहे की या शहरात जवळपास १००,००० रस्त्यावरील विक्रेते आहेत. बीएमए ने या विक्रेत्यांना २८७ जागांवर व्यापार करण्याची परवानगी दिलेली आहे परंतु बाकीच्या ४०७ ठिकाणांवर जो व्यापार होतो तो बेकायदेशीर प्रकारचा आहे जरीही हे लोक फरसबंदी जागा आणि पदपथांवर विक्री करतात तरीसुद्धा यामुळे इथल्या रहदारीला आणि पदयात्रीना अडथळा होतो पण या विक्रेत्यांवर शहरातले लोक त्यांच्या जेवणासाठी अवलंबून आहे आणि म्हणूनच बीएमए ला त्यांना हटवण्यात यश आलेले नाही.
२०१५ मध्ये बी एम ए ने राष्ट्रीय शांती परिषदेच्या मदतीने या विक्रेत्यांना हकलवून लावण्यास सुरुवात केली जवळपासच्या बऱ्याच प्रचलित बाजारांना यामुळे धक्का बसला जसे स्लोंग थोम , सफान लेक आणि पक स्लोंग तलात (फुलांचा बाजार) जवळजवळ १५,००० विक्रेत्यांना हकलवून लावण्यात आले.
"https://mr.wikipedia.org/wiki/बँकॉक" पासून हुडकले