"येडशी रामलिंग घाट वन्यजीव अभयारण्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: रिकामी पाने टाळा मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
दुवे जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ १:
'''येडशी रामलिंगघाट अभयारण्य''' हे [[उस्मानाबाद जिल्हा|उस्मानाबाद जिल्ह्यात]] आहे.
स्थापना 1997 साली झाली आहे
क्षेत्रफळ - 22.38 चौ.किमी. या अभयारण्यात लांडगा हरीण माकडे मोर इत्यादी प्राणी पाहायला मिळतात. तसेच तेथे एक प्राचीन राम मंदिर आहे. मंदिरा पासून थोड्या अंतरावर एक धबधबा आहे.
क्षेत्रफळ - 22.38 चौ.किमी.
या धबधब्याखाली एक गुफा आहे. त्या गुफेची अशी अख्याईका आहे की, जेव्हा रावणाने शीतेला घेऊन लंकेला चालला होता तेव्हा तो तिथे मुक्कामाला थांबला होता. तिथे एक आंघोळीची नानी आहे. त्या नानी मध्य सीतेने अंघोळ केली होती. तिथे रावणाची आणि गरुडाची लढाई झाली होती. तेव्हा रावणाने त्या गरुडाचे पंख कापले आणि त्याला ठार मारले होते. तिथे त्या गरुडाची समाधी आहे.
{{विस्तार}}
[[वर्ग:महाराष्ट्रातील अभयारण्ये]]