"फिदेल कास्त्रो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो V.narsikar ने पुनर्निर्देशन ठेउन लेख फिडेल कॅस्ट्रो वरुन फिदेल कास्त्रो ला हलविला: चर्चा पानावरच्या चर्चेनुसार
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ३३:
| शाळा_महाविद्यालय = [[हवाना]] विद्यापिठ
| सही= Fidel Castro Signature.svg }}
'''फिदेल कास्त्रो''' ({{lang-es|Fidel Alejandro Castro Ruz}} (मराठीत फिडेल कॅस्ट्रो) : जन्म : १३ ऑगस्ट १९२६; मृत्यू : २५ नोव्हेंबर २०१६). त्याच्या वडिलांचे नाव अॅंजलअँजल कॅस्ट्रो व आईचे नाव लीना रोझ होते. {{sfn| कहाते,२०१७| पृ.३२}} हा मुळातला क्रांतिकारी, [[क्यूबा]] देशाचा शासक झाला. त्याने प्रथम पंतप्रधान व नंतर राष्ट्राध्यक्ष ह्या पदांद्वारे क्युबावर एकूण ४७ वर्षे सत्ता चालवली. कट्टर [[साम्यवाद]]ी [[कार्ल मार्क्स|मार्क्सवादी]]-[[व्लादिमिर लेनिन|लेनिनवादी]] विचारसरणीच्या कॅस्ट्रोच्या राजवटीदरम्यान क्यूबा पूर्णपणे एक-पक्षीय समाजवादी राष्ट्र बनले होते.
 
== क्रांतिपूर्वी ==