"डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
एकत्रीकरण
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
{{एकत्रीकरण|एमएस-डॉस}}
 
मायक्रोसॉफ्ट कंपनीने डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम विकसित केली. यामध्ये एका वेळी एकच व्यक्ती काम करू शकते. विंडोज ३.११ हे अॅप्लिकेशनॲप्लिकेशन सॉफ्टवेअर चालवण्यासाठी डॉस आवश्यक होती. पण विंडोज ऑपरेटिंग सिस्टिमच्या प्रसारामुळ डॉस चा वापर हळूहळू कमी होत आहे. डॉसवर आधारित जवळजवळ सर्वच प्रोग्राम हे अक्षरमय असतात. यात एकावेळी एकाच प्रोग्रामवर काम करता येते. या प्रोग्राममध्ये कीबोर्डचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. तसेच यात संगणकाला द्याव्या लागणा-या सूचना लक्षात ठेवाव्या लागतात व वारंवार लिहाव्या लागतात, डॉस मध्ये सर्वप्रथम एक कमांड प्रॉम्ट येतो व या ठिकाणापासन कमांडर देण्यास सुरूवात करता येते.
 
[[वर्ग:संगणक]]