"जॉन एफ. केनेडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ९:
केनेडी [[दुसरे महायुद्ध|दुसर्‍या महायुद्धात]] दक्षिण [[प्रशांत महासागर]] आघाडीवरील युद्धमोहिमेत प्रत्यक्ष लढला होता. त्यानंतर इ.स. १९४७ ते इ.स. १९५३ या कालखंडात त्याने अमेरिकन प्रतिनिधिगृहात [[मॅसेच्युसेट्स]]च्या ११व्या संसदीय जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले.
 
केनेडी याची २२ नोव्हेंबर, इ.स. १९६३ रोजी [[टेक्सास|टेक्सासातील]] [[डॅलस]] शहरात हत्या झाली. खुल्या लिमोझिन गाडीतून जात असताना त्यांच्यावर हल्ला झाला होता.<ref name="bbc._केने">{{Cite websantosh | शीर्षक = केनेडी हत्येचं रहस्य उलगडणार का? | अनुवादित शीर्षक = | लेखक = | काम = BBC News मराठी | दिनांक = | अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक = 12-03-2018 | दुवा = https://www.bbc.com/marathi/international-41772449 | भाषा = mr | अवतरण = अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांच्या हत्येसंबंधी 2,800 फाइल्स शुक्रवारी सार्वजनिकदृष्ट्या खुल्या केल्या आहेत. 52 वर्षांनंतर या मृत्यूभोवतीचं असलेलं गूढ उलगडणार का? }}</ref> टेक्सास प्रांताचे गव्हर्नर जॉन कॉनली गाडीच्या सुरुवातीच्या भागात केनेडी यांच्यासोबत बसले होते. कॉनली या हल्ल्यात जखमी झाले आणि जेडी टिपीट या पोलीस अधिकाऱ्याचा थोड्या वेळाने मृत्यू झाला होता. [[ली हार्वे ओस्वाल्ड]] नावाच्या व्यक्तीवर हत्या करण्याचा आरोप ठेवण्यात आला; मात्र खटल्याची सुनावणी होण्यागोदर अवघ्या दोनच दिवसांत [[जॅक रूबी]] नामक हल्लेखोराने गोळ्या झाडून त्याची हत्या केली. [[फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन]], [[वॉरन आयोग]] व अमेरिकन प्रतिनिधिगृहाच्या हत्या-चौकशी समितीने एकटा ओस्वाल्डच हत्येस जबाबदार असल्याचा निष्कर्ष काढला. त्यासोबतच काही वादग्रस्त श्राव्य पुराव्यांवरून प्रतिनिधिगृहाच्या हत्या-चौकशी समितीने एखादे कारस्थान हत्येस कारणीभूत असल्याचीही शक्यता व्यक्त केली.
 
== परिचय ==