"बारामती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ५३:
==प्रवास==
बारामती मध्ये दळणवळणाच्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत. बारामती महाराष्ट्रातील इतर तालुके व जिल्हे यांना पक्क्या आणि रुंद रस्त्यांनी जोडलेली आहे. [https://www.youtube.com/watch?v=4py9Mnd5JwA बारामती रेल्वे]मार्गाने दौंड रेल्वे जंक्शनला जोडलेली आहे. दौंड रेल्वे जंक्शन उत्तर भारत व दक्षिण भारतातील मुख्य शहरांना रेल्वे मार्गाने जोडलेले आहे. बारामती ते दौंड रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. बारामतीमध्ये विमानतळ आहे. त्यामुळे बारामती देशातील मुख्य शहरांना हवाईमार्गाने जोडली जाऊ शकते. बारामती-पुणे प्रवास करण्यासाठी विना थांबा जलद बससेवा आहे. त्याच्या तिकिठांसाठी स्वतंत्र खिडकी आहे. या बसेस सकाळी सहा ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत मिळतात.. बारामतीहून सातारा, कोल्हापूर, सांगली, पंढरपूर, मुंबई, तुळजापूर, धुळे, औरंगाबाद, जळगाव, रावेर अशा लांब पल्ल्याच्या बसेस दररोज सोडल्या जातात, त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील जवळ जवळ सगळी शहरे जोडली गेली आहेत. बारामती बस स्थानक हे महाराष्ट्र राज्यातील एक महत्त्वाचे आणि मोठे आगर म्हणून ओळखले जाते. वाढलेल्या बारामतीचा विचार करून दुसरे नवीन बस स्थानक एम आय डी सी भागात सुरू झाले आहे, आणि त्या ठिकाणावरूनही काही बस बाहेरगावी सोडल्या जातात.
दळणवळनयाच्या उत्तम सुविधामुळे बारामती आदिक गतीने विकसित झाली पुणे ते बारामती दोन तासाचे अंतर रस्त्याचे जाळे रेल्वेचा विकसित झालेला मार्ग
या मुळे बारामती पुणे अंतर जवळचे वाटू लागले एसटी चे विना वाहक विना थांबा बारामती पुणे बारामती ही गाडी राज्यातील लोकप्रिय गाडी पैकि एक गाडी आहे '
 
==शिक्षण==
"https://mr.wikipedia.org/wiki/बारामती" पासून हुडकले