"चलनवाढ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
[[महागाई]] मोजणाचं [[परिमाण]] म्हणजे '''चलनवाढ''' आहे. एखाद्या विशिष्ट कालावधीत [[वस्तू]] व [[सेवा|सेवांच्या]] किंमत पातळीवर होणारी अनियंत्रित वाढ म्हणजे चलनवाढ होय. चलनवाढीमुळे वस्तू आणि सेवांच्या किमती वाढतात,म्हणून 'चलनवाढ' आणि  'महागाई ' हे शब्द एकमेकांना आलटून पालटून वापरले जातात . मात्र चलनाची क्रयशक्ती कमी होत असते. चलनवाढीमुळे [[रोजगारनिर्मिती]]ची क्षमता वाढते.
 
==इतिहास==
ज्ञात इतिहासात सुमारे इ.स १९२० पर्यंत बहुतेक देशांत चलनाचा पुरवठा हा देशातील सोन्याच्या साठ्याशी निगडित असत असे. [[सोने]] [[तारण]] म्हणून ठेवले जाई व त्यानुसार किमती स्थिर राहत असत. त्या काळात भाववाढीची समस्या तीव्रतेने भासत नसे. दुसऱ्या महायुद्धानंतर सोन्याशी असलेला चलनाचा संबंध सुटला. या काळातील विचारानुसार उत्पादन वाढले की रोजगार वाढतो. परिणामी मागणी वाढते. त्यामुळे पुन्हा उत्पादनाला चालना मिळते. म्हणून उत्पादनवाढीचा प्रयत्न सातत्याने हवा असा विचार सरकारचा असे.
"https://mr.wikipedia.org/wiki/चलनवाढ" पासून हुडकले