"खासदार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३ बाइट्स वगळले ,  ४ वर्षांपूर्वी
छो
Pywikibot 3.0-dev
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो (Pywikibot 3.0-dev)
 
=== राज्यसभेतील खासदार ===
राज्यसभेत २४५ खासदार असून त्यापैकी २३३ खासदार राज्यांच्या विधीमंडळातील सदस्यांद्वारे निवडले जातात, तर कला, साहित्य, सामाजिक कार्य, इ. क्षेत्रांमधून १२ सदस्य हे राष्ट्रपतींद्वारे नियुक्त करण्यात येतात‌. राज्यसभेचे खासदार राज्यांचे व त्यांच्या हक्कांचे प्रतिनिधित्व करतात. राज्यसभेत दर दोन वर्षांनी एक तृतीयांश खासदार निवृत्त होतात. राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ हा सहसा ६ वर्षांचा असतो‌. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-IFTM-rajya-sabha-election-process-in-marathi-5829544-NOR.html|शीर्षक=तुम्हीही होऊ शकता राज्यसभा सदस्य, अशी असते प्रक्रिया|दिनांक=2018-03-14|संकेतस्थळ=divyamarathi|भाषा=mr|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=2019-06-27}}</ref>
 
==राज्यानुसार खासदारांची संख्या==
६३,६६५

संपादने