"कोरफड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
[[चित्र:Korfad.jpg|thumb|right|200px|कोरफड]]
[[File:Aloe vera MHNT.BOT.2011.3.95.jpg|thumb|right|200px|{{लेखनाव}}]]
कोरफड ही एक औषधी वनस्पती आहे. हिला संस्कृतमध्ये कुमारी आणि इंग्रजीत अॅलोॲलो (Aloe) म्हणतात. हिच्यापासून कुमारी आसव हे परंपरागत आयुर्वेदिक औषध बनते.
 
कोरफडीचा रस आरोग्यदायी आहे. कोरफडीच्या रसामध्ये व्हिटॅमिन ‘ए’, ‘सी’, ‘बी1’, ‘बी2’, बी3’, ‘बी6’, फाॅलिक ॲसिड हे घटक असतात. तर मॅग्नेशियम, झिंक, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि सेलेनियम यांसारखी खनिजे असल्याने शरीराला पोषक घटकांचा पुरवठा होतो. त्यामुळे दररोजच्या आहारात कोरफडीच्या रसाचा समावेश करावा अशी काहीची शिफारस आहॆ.
 
कॊरफड ही एकाच अॅलोॲलो नावाच्या कुळातल्या ५०० प्रजातींपैकी एक प्रजाती आहे. याकुळात काही पुष्पवंत वनस्पतीदेखील येतात. सर्वात परिचित प्रजाती म्हणजे कोर्या व्हेरा, किंवा "खरी कोरफड" होय.मिश्रित फार्मास्युटिकल उद्दिष्टांसाठी तथाकथित "कोरफड व्हेरा" प्रमाण मानली जाते. अॅलोॲलो फेरोक्ससारख्या इतर प्रजातींची लागवड आणि कापणी जंगलांमधून केली जाते.
 
":*'-:&==वर्णन==
ओळ १९:
 
== उपयोग ==
कोरफडीमध्ये अॅलोईनॲलोईन (
२० ते २२%), बार्बॉलाई (४ ते ५%) तसेच शर्करा, एन्झाईम व इतर औषधी रसायने असतात. कोरफडीपासून कुमारी आसव बनवितात. हिच्या पानांत ॲलोईन व बार्बालाईन ही मुख्य ग्लुकोसाइड्‌स असतात.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/कोरफड" पासून हुडकले